ETV Bharat / state

अकोला : धावत्या रेल्वेवर डोके आपटून एकाचा मृत्यू, अपघात की, आत्महत्या याबाबत संभ्रम - akola news marathi

रमजान यांचा मृतदेह रूळाच्या बाजूला पडलेला होता, त्यांचे अर्धे डोकेच दूरवर होते. त्यामुळे, त्यांनी धावत्या गाडीवर डोके आपटून आत्महत्या केली असावी अशी चर्चा घटनास्थळी रंगली होती.

akola-accident-news-man-dies-after-getting-his-head-struck-on-running-train-not-sure-whether-it-was-an-accident-or-suicide
author img

By

Published : Aug 15, 2019, 10:59 PM IST

अकोला - धावत्या रेल्वेवर डोके आपटून एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. रमजान भिका गोरवे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात होता कि, आत्महत्या याबाबत मात्र अजूनही संभ्रम आहे. पोलिसांनी याबाबतीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अकोला : धावत्या रेल्वेवर डोके आपटून एकाचा मृत्यू, अपघात कि आत्महत्या याबाबत संभ्रम

रमजान यांचा मृतदेह रूळाच्या बाजूला पडलेला होता, त्यांचे अर्धे डोकेच दूरवर होते. त्यामुळे, त्यांनी धावत्या गाडीवर डोके आपटून आत्महत्या केली असावी, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. याबाबत पुढील तपास अकोट फाइल पोलीस ठाण्याचे ठाणेदार राज भारसाखळे करत आहेत.

Intro:अकोला - धावत्या रेल्वेवर डोकं आपटून एका पन्नास वर्षीय व्यक्तीने नायगाव जवळ आत्महत्या केल्याची घटना आज घडली. रमजान भिका गोरवे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अकोट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.Body:गवळीपुरा येथे राहणारे रमजान भिका गोरवे हे नायगाव रेल्वे रुळाजवळ आले. धावत असलेल्या रेल्वेवर त्यांनी डोके आपटले. त्यातच त्यांचा जीव गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यांचा मृतदेह रूळाच्या बाजूला पडलेला होता. त्यांचे अर्धे डोकेच दूरवर होते. त्यामुळे घटनास्थळी अशी चर्चा होती. त्यांनी आत्महत्या का केली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नसली तरी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास अकोट फाइल पोलीस स्टेशनचे ठाणेदार राज्य भारसाखळे करीत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.