ETV Bharat / state

अकोल्यात जुगार अड्ड्यांवर कारवाई; 25 हजारांचा मुद्देमाल जप्त - 25 thosand cash seized akola

चोहटा बाजार येथील भंगार गल्लीच्या सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या वरली मटक्याच्या जुगारावर पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाने छापा टाकला.

Action on gambling barriers in Akola; 25 thosand cash seized
अकोल्यात जुगार अडड्यांवर कारवाई; 25 हजारांचा मुद्देमाल जप्त
author img

By

Published : Dec 31, 2019, 4:28 AM IST

अकोला - येथील ग्राम चोहट्टा बाजार येथे सुरू असलेल्या वरली मटकाच्या जुगारावर छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत 25 हजार 230 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. 8 आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोहटा बाजार येथील भंगार गल्लीच्या सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या वरली मटक्याच्या जुगारावर पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. या कारवाईत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याजवळून १८ हजार २३० रुपये रोख आणि मोबाईल असा एकूण २५ हजार २३० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना पोलीस ठाणे दहीहांडा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - ईडी, सीबीआयची पीडा मागे लावणाऱ्यांना आमंत्रण... राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे -

प्रकाश साहेबराव बुंदे, गणेश गुलाबराव वहीले, नारायण उत्तम नरवाडे, बाळकृष्ण उफर्डा म्हातुरकर, परमेश्वर लक्ष्मण मुंडाळे, सुभान शहा सुलतान शहा अशकान, शेख सादीक शेख कदिर, महमुद शहा सलामत शहा

Intro:अकोला - पोलीस अधिक्षक अकोला यांचे विशेष पथकाने ग्राम चोहट्टा बाजार येथे सुरू असलेल्या वरली मटक्याचे जुगारावर छापा टाकून ८आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करीत २५ हजार २३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज करण्यात आली.Body:चोहटा बाजार येथील भंगार गल्ली चे समोर मोकळ्या जागेत सार्वजणिक ठिकाणी सुरू असलेल्या वरली मटक्याचे जुगारावर पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. त्या ठिकाणी प्रकाश साहेबराव बुंदे, गणेश गुलाबराव वहीले, नारायण उत्तम नरवाडे, बाळकृष्ण उफर्डा म्हातुरकर, परमेश्वर
लक्ष्मण मुंडाळे, सुभान शहा सुलतान शहा अशकान, शेख सादीक शेख कदीर, महमुद शहा सलामत शहा यांना ताब्यात घेतले. त्यांचेपासुन नगदी १८ हजार २३० रुपये व मोबाईल असा एकूण २५ हजार २३० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपीतांना पोलीस
स्टेशन दहीहांडा यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्याचे विरूध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.