ETV Bharat / state

दुचाकी आणि चारचाकीच्या धडकेत शिक्षिका ठार, अहमदनगरमधील घटना - accident

पाथर्डी येथील श्री तिलोक जैन विद्यालय येथील विनोदकुमार गांधी आणि त्यांच्या पत्नी भक्ती गांधी हे दोघे शेवगावहून पाथर्डीकडे दुचाकीवर परतत होते. समोरून येणाऱ्या सुमोची धडक बसून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले.

मृत भक्ती गांधी
author img

By

Published : Apr 8, 2019, 9:12 AM IST

अहमदनगर - टाटा सुमो आणि दुचाकी गाडीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका शिक्षिकेचा अंत झाला आहे. ही घटना शेवगाव - अमरापूर रस्त्यावर भगूर येथे घडली. शिक्षिकेच्या पतीला अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे शिक्षक दाम्पत्य लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण पूर्ण करून पाथर्डीकडे परतत होते.

पाथर्डी येथील श्री तिलोक जैन विद्यालय येथील विनोदकुमार गांधी आणि त्यांच्या पत्नी भक्ती गांधी हे दोघे शेवगावहून पाथर्डीकडे दुचाकीवर परतत होते. समोरून येणाऱ्या सुमोची धडक बसून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. अपघातात भक्ती गांधी यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्यांना उपचारासाठी अहमदनगरला आणले जात होते. पण, त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. विनोद गांधी यांची प्रकृती स्थिर असून नगरच्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Intro:mh_8_april_ahm_trimukhe_1_elec_empliyee_death_fBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_8_april_ahm_trimukhe_1_elec_empliyee_death_f

अहमदनगर- शेवगाव-अमरापूर रस्त्यावर भगूर नजीक टाटा सुमो आणि दुचाकी गाडीची समोरासमोर झालेल्या धडकेत शिक्षिकेचा अंत झाला. तर पतीला अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे शिक्षक दांपत्य दोघेही शेवगाव येथून लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण पूर्ण करून शेवगाव कडे परतत असताना भरधाव सुमो गाडीने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

पाथर्डी येथील श्री तिलोक जैन विद्यालय येथील श्री विनोदकुमार गांधी आणि त्यांच्या पत्नी भक्ती गांधी हे दोघे शेवगाव हुन पाथर्डी कडे दुचाकीवर परतत होते समोरून येणाऱ्या सुमोची धडक बसून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले . अपघातात भक्ती गांधी यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने उपचारासाठी नगरला आणत असताना मृत्यू झाला .तर विनोद गांधी यांची प्रकृती स्थिर असून नगरच्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:mh_8_april_ahm_trimukhe_1_elec_empliyee_death_f
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.