ETV Bharat / state

...तर राळेगणसिद्धीतील प्लास्टिकयुक्त नाला-बंडीगचा प्रयोग राज्यभरात राबवला जाणार - वाटरप्रूफ प्लास्टिक बातमी

पाणलोट क्षेत्रातील नालाबंडींगची कामे नव्या पद्धतीने व्हावीत यासाठी वाटरप्रूफ प्लास्टिकच्या वापराची पद्धती अंमलात यावी, अशी संकल्पना जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी मांडली आहे.

आण्णा हजारे
author img

By

Published : Aug 14, 2019, 6:02 PM IST

अहमदनगर- येथील पाणलोट क्षेत्रातील नालाबंडिंगची कामे नव्या पद्धतीने व्हावीत यासाठी प्लास्टिकच्या वापराची पद्धती अंमलात यावी, अशी संकल्पना ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी मांडली आहे. यासाठी जलसंधारण विभागाच्या सचिवांसोबत त्याची चर्चा झाली. त्यांनी या संकल्पनेला प्रायोगिक पद्धतीसाठी संमती दिली आहे. त्यानंतर या पद्धतीचा पहिला प्रयोग राळेगणसिद्धीतील सहा पाणलोट क्षेत्राच्या नालाबंडिंगमध्ये सुरू करण्यात आला आहे.

आण्णा हजारे

सध्या पाणलोट क्षेत्रातील नालाबंडींग खोदण्याचे काम सुरू असून त्यात वाटरप्रूफ प्लास्टिक अंथरण्याचे काम होत आहे. गावागावातील पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत झालेली नालाबंडिंगची कामे ही अतांत्रिक पद्धतीने झाली. त्यामुळे हजारो-लाखोंचा निधी वाया गेला आहे. तसेच या कामातून जलसंधारणाचे अपेक्षित उद्दिष्ट कुठेही पूर्ण होताना दिसून आलेले नाही. त्यामुळे आण्णांच्या संकल्पनेतील पद्धतीनुसार जलसंधारणाचा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याचा शासनस्तरावर राज्यभर अंमल होणार आहे.

Intro:अहमदनगर- अण्णां हजारेंच्या संकल्पनेतून नालाबंडिंगच्या कामासाठी वाटरप्रूफ प्लाष्टीकचा वापर.. राळेगणसिद्धीतील प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यभर अंमल होणार..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_water_nala_bunding_vij_7204297

अहमदनगर- अण्णां हजारेंच्या संकल्पनेतून नालाबंडिंगच्या कामासाठी वाटरप्रूफ प्लाष्टीकचा वापर.. राळेगणसिद्धीतील प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यभर अंमल होणार..

अहमदनगर- पाणलोट क्षेत्रातील नालाबंडिंगची कामे नव्या पद्धतीने व्हावीत या साठी वाटरप्रूफ प्लाष्टीकच्या वापराची पद्धती अंमलात यावी अशी संकल्पना जेष्ठ समाजसेवक अण्णां हजारे यांनी मांडली आहे. यासाठी जलसंधारण विभागाच्या सचिवांसोबत चर्चा झाली असून त्यांनी या संकल्पनेला प्रायोगिक पद्धतीसाठी संमती दिली आहे. या पद्धतीचा पहिला प्रयोग राळेगणसिद्धी परिसरातील सहा पाणलोट क्षेत्रातील नालाबंडिंग मध्ये सुरू करण्यात आला आहे. सध्या पाणलोट क्षेत्रातील नालाबंडिंग खोदण्याचे काम सुरू असून त्यात वाटरप्रूफ प्लाष्टीक अंथरण्याचे काम होत आहे.
गावागावातील पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत झालेली नालाबंडिंगची कामे ही अतांत्रिक पद्धतीने झाली असल्याने हजारो-लाखोंचा निधी वाया गेला आहे. तसेच या कामातून जलसंधारणाचे अपेक्षित उद्दिष्ट कुठेही पूर्ण होताना दिसून आलेले नाही. त्यामुळे अण्णांच्या संकल्पनेतील पद्धतीनुसार जलसंधारणाचा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याचा शासनस्तरावर राज्यभर अंमल होणार आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- अण्णां हजारेंच्या संकल्पनेतून नालाबंडिंगच्या कामासाठी वाटरप्रूफ प्लाष्टीकचा वापर.. राळेगणसिद्धीतील प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यभर अंमल होणार..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.