ETV Bharat / state

कोपरगावमध्ये भाजपच्या स्नेहलता कोल्हेंकडून आचारसंहितेचा भंग - विधानसभा निवडणूक

आचार संहिता जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांचे फलक हटवण्यात येतात. जे हलवता येत नाहीत. ते झाकून टाकतात. मात्र, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर आणि भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील बस स्थानकावर पक्षाचे चिन्ह आणि लोकप्रतीनीधींची फोटो अद्यापही झळकत आहे.

स्नेहलता कोल्हेंकडून आचारसंहितेचा भंग
author img

By

Published : Sep 22, 2019, 5:12 PM IST

अहमदनगर - विधानसभेची निवडणूक जाहीर होताच आचार संहिताही जाहीर झाली. मात्र, या अचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी निवडणुक अधिकारी आणि राजकीय पक्षांकडुन होत नसल्याचे समोर आले आहे.

भाजपच्या स्नेहलता कोल्हेंकडून आचारसंहितेचा भंग

हेही वाचा - निवडणूक जाहीर होताच भाजप-सेनेला गळती सुरु

आचार संहिता जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांचे फलक हटवण्यात येतात. जे हलवता येत नाहीत. ते झाकून टाकतात. मात्र, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर आणि भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील बस स्थानकावर पक्षाचे चिन्ह आणि लोकप्रतीनीधींची फोटो अद्यापही झळकत आहे. त्यामुळे या विरोधात कारवाई करण्याची मागणी समाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे.

हेही वाचा - समाजस्वास्थ बिघडवणाऱ्या भाजपला 'चले जाव' म्हणायची वेळ - शरद पवार

कोपरगावच्या लोकप्रतिनिधी स्नेहलता कोल्हे यांनी तालुक्यात आपल्या स्थानिक विकास निधीतून गावा-गावात बस स्थानकांवर बस शेड उभे केले आहेत. त्यावर भारतीय जनता पक्षाचे चिन्ह आणि प्रतिनिधींचे फोटो लावले आहेत. आचार संहिता जाहीर झाल्यानंतरही हे अद्याप हटवले नाहीत. तसेच या फलकांवर काही टाकून झाकलेही नाहीत. त्यामुळे आचार संहितेचा भंग झाल्याचे कोपरगावातील समाजिक कार्यकर्ते काळे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून देवुन त्यावर कारवाई झाली नसल्याचे सांगतिले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_राज्यातील 288 जागांसाठी विधानसभेची निवडणूक जाहीर होताच आचार संहीताही जाहीर झाली आहे मात्र या अचार संहीतेची काटेकोर अंमलबजावणी निवडणुक अधिकारी आणि राजकीय पक्षांकडुन केल जात नसल्याच समोर आलय....आदर्श आचारसंहिते राजकीय पक्षांचे फलक हटविण्यात येतात जे हलविता येऊ शकत नाही ते झाकून टाकण्यात येतात मात्र कोपरगाव तालुक्यातील संवत्सर आणि भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील बस स्थानकावर पक्षाचे चिन्ह आणि लोकप्रतीनीधींची फोटो अद्यापही झळकत असल्याने या विरोधात कार्यवाही करण्याची मागणी समाजीक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे....

VO_कोपरगावच्या लोकप्रतिनिधीं स्नेहलता कोल्हे यांनी तालुक्यात आपल्या स्थानिक विकास निधीतून गावोगाव बस स्थानकांवर तात्कालिक बस शेड उभे केले असून त्यावर भारतीय जनात पक्षाचे चि्न्ह आणि त्यांचा फोटो लावले विकास कामे केल्याची फलक या बसशेड वर लावण्यात आले आहेत आचर संहीता लागल्या नंतर ही अद्याप हे फलक हटविले गेले नाहीत अथवा त्या वर आवरण टाकले गेले नसल्याने हा अचार संहीता भंगाचा प्रकार असल्याची तक्रार कोपरगावातील समाजीक कार्यकर्ते संजय काळे यांनी शासनाच्या निदर्शनास आणुन देवुनही त्यावर कार्यवाही झाली नसल्याच काळे यांनी म्हटलय....

BITE_संजय काळे समाजीक कार्यकर्ते Body:mh_ahm_shirdi_breach code of conduct_22_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_breach code of conduct_22_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.