ETV Bharat / state

संगमनेरमध्ये बर्निंग कारचा थरार; प्रवाशांनी घेतली पेटत्या गाडीतून उडी - गाडीने पेट घेतला संगमनेर

गाडीतील वायरिंगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गाडीने पेट घेतला. प्रकार लक्षात येताच गाडीच्या चालकासह इतर प्रवाशांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून पेटत्या गाडीतून उडी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

संगमनेर येथे नाशिक रोडवर गाडीतील वायरींगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गाडीने पेट घेतला
author img

By

Published : Nov 15, 2019, 1:50 PM IST

अहमदनगर - संगमनेर येथे नाशिक रोडवर गाडीतील वायरिंगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गाडीने पेट घेतला. प्रकार लक्षात येताच गाडीच्या चालकासह इतर प्रवाशांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून पेटत्या गाडीतून उडी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

संगमनेर येथे नाशिक रोडवर गाडीतील वायरींगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गाडीने पेट घेतला

हेही वाचा - चाक खड्ड्यात गेल्याने संगमनेर-कसारा बसचा अपघात; चालकाच्या सावधानतेमुळे अनर्थ टळला

हिवरगाव पाठार येथील शिवाजी कारभारी वलवे सेकंड हँड एमएच.17 व्ही 3165 गाडी खरेदी केली होती. ही गाडी दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये टाकलेली होती. मात्र, ती ताब्यात घेवून पुन्हा रस्त्यावर आणताच गाडीला आग लागली. घटनेची माहिती मिळताच संगमनेर नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळ धाव घेतली. मात्र तोपर्यंत गाडीने पूर्णपणे पेट घेतला होता. या घटनेत जीवीतहानी झाली नसली तरी वलवे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ संगमनेर येथील नाशिकरोडवर आज रसत्याने येत असलेल्या ओमनी कार या गाडीतील वायरींगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गाडीने पेट घेतलाय हे दृश्य पाहताच गाडीच्या चालकांने आणि त्यांच्या साथीदाराने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून उडी टाकून पळल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळलाय.....

VO_ संगमनेर येथे दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये टाकलेली गाड़ीने रस्त्यावर आणताच इंजिनात आग लागून आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्य़ाची घटना संगमनेर येथील नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर कॉलेज समोर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलीय...या बाबत समजलेली माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पाठार येथील शिवाजी कारभारी वलवे यांनी मारुती ओम्नी व्हॅनएमएच.17 व्ही 3165 नबर ची ही
सेकंड हँड गाड़ी खरेदी केली होती ती नादुरुस्त झाल्याने सगमनेर येथील एका गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी टाकली होती आज ती ताब्यात घेवून रस्त्यावर आणताच तिच्या इंजिनातून धुरासह ज्वाला निघत असल्याचे पाहून, शिवाजी वलवे यांनी खाली उतरुन सुरक्षित ठिकाण गाड़ी लावून त्यांचा बरोबरच्या साथीदारने पेटलेल्या गाड़ीतुन उडी घेत आपल्या जीव वचवलाय...भर रस्त्यात जळणारी गाड़ी पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती.याबाबत माहिती समजल्यानंतर संगमनेर नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळ दाखल झाले होते मात्र तो पर्यंत कार पूर्णपणे आगीच्य़ा भक्ष्यस्थानी पडली होती सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नसली तरी वलवे यांचे मोठे नुकसान झाले आहे....Body:mh_ahm_shirdi_car fire_14_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_car fire_14_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.