ETV Bharat / state

सदाशिव लोखंडेंच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची आज संगमनेरमध्ये सभा - shivsena

आज संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर सभा होणार आहे.

उद्धव ठाकरेंची आज संगमनेरमध्ये सभा
author img

By

Published : Apr 22, 2019, 5:17 PM IST

शिर्डी - लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा आयोजित केल्या जात आहेत. कोपरगावात आदित्य ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आज संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर सभा होणार आहे. युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंची आज संगमनेरमध्ये सभा

शिर्डी लोकसभा मतदारसंघात देशतील किंवा राज्याच्या कुठल्याही दिग्गज नेत्यांची सभा अद्यापपर्यंत झाली नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडे मतदारसंघातील नागरिक, शिवसैनिक आणि त्याचबरोबर विरोधकांचेही लक्ष लागले आहे.

जाणता राजा मैदानावर होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या सभेच्या तयारीसाठी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक कामाला लागले असून संगमनेर शहरात ठिकठिकाणी स्वागताची प्रवेशद्वारे उभारण्यात आली आहेत.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

शिर्डी लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराच्या शेवटच्या टप्यात मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा आयोजन केल जातय यात शिवसेनेने आघाडी घेतल्याच दिसुन येतय आदित्य ठाकरेंच्या कोपरगावातील सभे नंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संगनेरात जाहीर सभा होतेय संध्याकाळी संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर ६ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात देशतील किंवा राज्याच्या कुठल्याही बड्या नेत्यांची सभा अद्याप पर्यंत होऊ शकली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडे मतदार संघातील नागरिक,शिवसैनिक आणि त्याचबरोबर विरोधकांचेही लक्ष लागून राहिले आहे.जानताराजा मैदानावर होणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे..त्यासाठी भव्य असा सभा मंडप उभारण्यात आला आहे..या सभेची तयारी साठी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक कामाला लागले असून संगमनेर शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज आणि स्वागताची प्रवेशद्वारे उभारण्यात येत आहेत....Body:22 April Shirdi Udhav Thakare Conclusion:22 April Shirdi Udhav Thakare
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.