ETV Bharat / state

येणाऱ्या पिढ्यांसाठी तृतीयपंथींनी श्रीरामपुरात उभारले हक्काचे आश्रम

या वास्तुंचा गृहप्रवेश करण्यात आला आहे. यावेळी समाजातील सर्वच स्तरातील व्यक्तींना स्नेहभोजणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. एका घरातील अथवा आणि एका समाजातील लोक आज एकत्र राहत नसताना आजची आपली पिढी आणि उद्याची पिढी सुरक्षित रहावी यासाठी तृतीयपंथींनी येवून उभारलेले हे भवन नक्कीच प्रेरणादायी आहे.

author img

By

Published : May 6, 2019, 10:34 PM IST

शिर्डी - आपला एक सुंदर बंगला असावा हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी प्रत्येकजण पै, पै जोडत असतो. त्यात तृतीयपंथी म्हटल की त्यांच्यासमोर पर्याय असतो तो टाळ्या वाजवत पैसे मिळवण्याचा. मात्र, हे करत असतानाच आपल्या पुढच्या पिढीला हक्काचा निवारा मिळावा यासाठी जिल्ह्यातील श्रीरामपुरात जमवलेल्या पैशातून ५० लाख रुपये खर्चून घर बांधण्यात आले आहे.

येणाऱ्या पिढ्यांसाठी तृतीयपंथींनी श्रीरामपुरात उभारले हक्काचे आश्रम

तृतीयपंथीयांबद्दल नेहमीच समाजातील इतर लोकांच्या मनात एक नावडती भावना राहिलेली आहे. तृतीयपंथी वर्गाला जाणून वाळीत टाकल्यासारखे लोक वागवतात. मात्र, आता काही तृतीयपंथी उच्चशिक्षित असून देखील त्यांना कामावर ठेवले जात नाही. परिणामी लोकांपुढे हात पसरून भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर येते. आपल्या आसपास नेहमीच आपल्याला या वर्गाचे दर्शन होत असते.

जिल्ह्यातील श्रीरामपुरात तृतीयपंथी समाजाचे गेल्या अनेक पिढ्यांपासून वास्तव्य आहे. शहरातील काँग्रेस भवनच्यामागे त्यांची जमीन आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून ते येथे राहतात. या समाजातील लोकांना एक हक्काचे घर असावे असे मनात घेवून श्रीरामुरातील तृतीयपंथीयांच्या पुढाकाराने राहण्यासाठी आश्रम बांधण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सुमारे शंभरच्यावर तृतीयपंथीयांनी आपल्यापरीने कमाईतील काही हिस्सा या आश्रमाच्या बांधकामासाठी दिला आहे. तसेच समाजातील दानशुर व्यक्तींनीही मदत केल्याने २ हजार ७०० स्केअर फुटांचे बांधकाम करण्यात आले आहे. या आश्रमात सध्या २२ तृतीयपंथी राहतात. त्या समाजातील सर्वच धर्मातील असल्याने या आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळच दर्गा आणि साईमंदीरही बनवण्यात आले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

आपला एक सुंदर बंगला असाव हे प्रतेकाचच स्वप्न असते त्या साठी प्रतेकजण पैन पै जोडत असतो त्यात तृतीयपंथी म्हटल की त्यांच्या समोर पर्याय असतो तो विशिष्ट टाळ्या वाजवत भीक मागण्याचा मात्र हे तरत असतांनाच आपल्या पुढच्या पिढीला शाश्वस्त निवारा मिळावा या साठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुरात याच जमाझालेल्या पैशातुन अर्धा कोटी खर्चुन घर बांधण्यात आलय....

तृतीयपंथी अर्थात ज्यांना समाज हिजडा, किन्नर वा छक्का म्हणून ओळखतो, त्यांच्याबद्दल नेहमीच समाजातील इतर स्तरांच्या मनात एक नावडती भावना राहिलेली आहे. तृतीयपंथी वर्गाला जाणून वाळीत टाकल्यासारखे लोक वागवतात. परंतु समाजतील इतर वर्ग जवळ करत नसल्याने त्या हे जीवन जवळ करणे भाग पडते. मात्र आता
काही तृतीयपंथी उच्च शिक्षित असून देखील केवळ त्यांच्या ‘अश्या’ असण्यामुळे त्यांना कामावर ठेवले जाते नाही. परिणामी लोकांपुढे हात पसरून भिक मागण्याची पाळी त्यांच्यावर येते. आपल्या आसपास नेहमीच आपल्याला या वर्गाचे दर्शन होत असते. अहमदनदगर जिल्ह्यातील श्रीरामपुरात तूतीयपंथीय समाज्याच गेल्या अनेक पिढ्यांण पासून वास्तव्य राहीलय शहरातील कॉग्रेसभवनच्या मागे त्या़ची पुस्तेनी जमीन आहे गेल्या पाच पिढ्या त्या़च्या इथे राहाता या समाज्यातील लोकांना एक हक्काच घर असाव अस मनात घेवुन श्रीरामुरातील तूतीयपंथीयांच्या पुढाकाराने हा दयार अर्थातच आश्रम बांधण्यात आलाय....

Bite -- दिशा तूतीय पंथी

अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे शंभरच्या वर तूतीय पंथीयांनी आप आपल्या परीने आपल्या आयुष्याच्या कमातील काही हिस्सा या आश्रमाच्या बांधकामा साठी दिलाय या बरोबरीने समाज्यातील दानशुर व्यक्तींनीही मदत केल्याने 2700 स्वेअक फुटांच बांधकाम येथे करण्यात आलय या आश्रमात आज मितीस 22 तूतीयपंथी राहातात त्या समाज्यातील सर्वच धर्मातील असल्याने या आश्रमाच्या प्रवेश द्वारा जवळच एक दर्गा आणि एका साईमंदीराचही निर्माण करण्यात आलय.. या वास्तुंचा गूहप्रवेश करण्यात आला या वेळी समाज्यातील सर्वच स्तरातील व्यक्तींना गप्पांसाठी आणि स्नेहभोजणासाठी आमंत्रीत करण्यात आल होत एका घरातील अथवा आणि एका समाज्यातील लोक आज एकत्र राहत नसतांना आजची आपली पिढी आणि उद्याची पिढी सुरक्षीत रहावी या साठी तुतीयपंथींनी येवुन उभारलेल हे भवन नक्कीच प्रेरणादायी ठकणार आहे....Body:6 May Shirdi Trutiya Panti Story Conclusion:6 May Shirdi Trutiya Panti Story
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.