ETV Bharat / state

..तर तुमच्‍याही कुटुंबात कलह निर्माण होवू शकतो, सुजय विखेंचा इशारा - sadashiv lokhande

महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ संगमनेर येथे सभा आयोजित केली होती. या सभेदरम्यान ते बोलत होते.

पदाच्‍या महत्‍वकांक्षेपोटी तुमच्‍याही कुटूंबात कलह निर्माण होवू शकतो, सुजय विखेंचा इशारा
author img

By

Published : Apr 26, 2019, 1:39 PM IST

अहमदनगर - 'आमच्‍या घरामध्‍ये तुम्‍ही वाद लावण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, एक गोष्‍ट लक्षात ठेवा पदाच्‍या महत्‍वकांक्षेपोटी उद्या तुमच्‍याही कुटुंबात कलह निर्माण होवू शकतो', असा इशारा सुजय विखे यांनी काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांना दिला आहे. महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ संगमनेर येथे सभा आयोजित केली होती. या सभेदरम्यान ते बोलत होते.

Sujay Vikhe
सुजय विखे

'ज्‍यांनी पंतप्रधान आणि मुख्‍यमंत्री पदाचे स्‍वप्‍न पाहिले आहे, अशी माणसे मला हरवण्यासाठी तळ ठोकून बसली. त्यांनी फक्‍त परिवारात भांडणे लावण्‍याचे काम केले आहे. बीडमध्‍ये बहिण-भावात आणि आमच्‍याकडे काका पुतण्‍यांमध्‍ये वाद लावले. या पक्षाचा जन्‍मच यासाठी झाला आहे. उद्या तुमच्‍याही घरात पदाच्‍या महत्वकांक्षेसाठी गृहकलह झाला, तर आश्तर्य वाटु देऊ नका', असेही ते यावेळी म्हणाले.

Sujay Vikhe
सुजय विखे

आम्‍हालाही बाहेरुन अनेक फोन येतात. मात्र, एक गोष्‍ट लक्षात ठेवा मी मागील ३ वर्षे सामान्‍य माणसांच्‍या संपर्कात होतो. त्‍यांच्‍या आशीर्वादानेच निवडणूक लढवित होतो. सर्वांनी प्रयत्‍न केले तरी तेथील निकाल काय लागणार आहे, हे आता सांगण्‍याची गरज नाही. मात्र, थोरातांचा मला विरोध का होता, याचे उत्तर मागण्यासाठीच मी तालुक्‍यात आलो आहे, असे सुजय विखे यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

Intro:
Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ आमच्‍या घरामध्‍ये तुम्‍ही वाद लावण्‍याचा प्रयत्‍न केला, पण एक गोष्‍ट लक्षात ठेवा पदाच्‍या महत्‍वकांक्षे पोटी उद्या तुमच्‍याही कुटूंबात कलह निर्माण होवू शकतो असा इशारा सुजय विखे यांनी कॉंग्रेस आणि राष्‍ट़्रवादीच्‍या नेत्‍यांना संगमनेर येथील सभेत दिला आहे....

VO_ महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ आयोजित केलेल्‍या सभेत सुजय विखे यांनी दक्षिणेतील निवडणूकीचा उल्‍लेख करुन सांगितले की, ज्‍यांनी पंतप्रधान पदाच आणि मुख्‍यमंत्री पदाच स्‍वप्‍न पाहील आहे अशी माणसे मला पाडण्‍यासाठी तळ ठोकून बसली. यांनी फक्‍त परिवारात भांडणे लावण्‍याचे काम केले, बीडमध्‍ये बहिन भावात आणि आमच्‍याकडे काका पुतण्‍यांमध्‍ये वाद लावेले..या पक्षाचा जन्‍मन यासाठी झाला आहे,उद्या तुमच्‍याही घरात पदाच्‍या महत्‍वकांक्षेपाठी गृहकलह झाला तर आश्‍चर्य वाटु देवू न‍का. आम्‍हालाही बाहेरुन अनेक फोन येतात, वेळ येईल तेव्‍हा आम्‍ही जरुर बोलू. मला केवळ व्‍यक्तिव्‍देशातून यांनी विरोध केला होता पण एक गोष्‍ट लक्षात ठेवा मी मागील 3 वर्षे सामान्‍य माणसांच्‍या संपर्कात होतो आणि त्‍यांच्‍या आशिर्वादानेच निवडणूक लढवित होतो. सर्वांनी प्रयत्‍न केले तरी तेथील निकाल काय लागणार आहे हे आता सांगण्‍याची गरज नाही पण थोरातांचा मला विरोध का होता याचे उत्‍तर मागण्‍यासाठीच मी तालुक्‍यात आलो असल्‍याचे सुजय विखे यांनी स्‍पष्‍ट केले आहे....Body:26 April Shirdi Sujay Vikhe On Pawar Conclusion:26 April Shirdi Sujay Vikhe On Pawar
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.