ETV Bharat / state

Sweet Potato Of Seven Kilos : अबब.. शेतात निघाले तब्बल सात किलोचे रताळे; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी - Nagar Sweet Potato Of Seven Kilos

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील शेतकरी हिराबाई नेहे यांच्या शेतात तब्बल सात किलोचे रताळे ( Seven Kilos Of Sweet Potato ) आढळले आहे. त्यामुळे या रतळ्याची राज्यभर चर्चा होत आहे.

Seven Kilos Of Sweet Potato
शेतात निघाले तब्बल सात किलोचे रताळे
author img

By

Published : Mar 21, 2022, 5:40 PM IST

Updated : Mar 21, 2022, 5:45 PM IST

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील शेतकरी हिराबाई नेहे यांच्या शेतात तब्बल सात किलो वजनाचे रताळे ( Seven Kilos Of Sweet Potato ) आढळले आहे. त्यामुळे या रतळ्याची राज्यभर चर्चा होत आहे. शेतात सात किलो वजनाचे रताळे मिळुन ( seven kilos of sweet potato find At Ahmednagar ) आल्याने हा निसर्गाचा चमत्कार असल्याचे हिराबाई यांनी सांगितले आहे.

शेतात निघाले तब्बल सात किलोचे रताळे

आढळले सात किलोचे रताळे -

संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ म्हणजे रताळाचे सावरगाव म्हणून प्रसिद्ध होते. या परिसरातील जमीन मुरमाड हलक्या प्रतीची आहे. मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्याचा खरीपात हिराबाई यांनी आपल्या शेतात कांदा पिकाची लागवड केली होती. या कांदा पिकाच्या कडेल असलेल्या बांधाजवळ हिराबाई यांनी एक रताळ्याचा वेल लावला होता. या रतळ्याचा वेलाला आता एकच रताळे आले असून त्याचे वजन तब्बल 7 किलो आहे.

रताळे पाहण्यासाठी लोकांची गर्दी -

आज (सोमवार) सकाळी शेतकरी हिराबाई आपल्या शेतावर गेल्या होत्या. यावेळी या रतळ्याचा वेलाला काही फळ आलेले का नाही म्हणुन पाहत असताना त्यांना तब्बल सात किलो वजनाचे रताळे मिळुन आले आहे. ही सगळी निसर्गाची किमया असल्याचे यावेळी हिराबाई यांनी सांगितले आहे. हिराबाई यांच्या शेतात तब्बल सात किलो वजनाचे रताळे मिळुन आले असल्याची बातमी वाऱ्या सारखी पंचकृषीत पसरल्याने मोठी गर्दी लोक हे रताळे पाहण्यासाठी हिराबाई यांच्या घरी करत आहेत.

हेही वाचा - Onion Market price in Lasalgaon : लासलगाव बाजारात कांद्याचा भाव घसरला; शेतकरी हतबल

Last Updated : Mar 21, 2022, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.