ETV Bharat / state

'विद्यार्थ्यांची सहल इस्रोमध्ये काढणारा अहमदनगर एकमेव जिल्हा' - अहमदनगर इस्रो सहल बातमी

मातोश्री इंजिनिअरींग कॉलेजमध्ये ४५ वे जिल्हास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची प्रत्येक वर्षी इस्रोमध्ये सहलीसाठी निवड केली जाते. यासाठी पंधरा लाखांची तरतूद केली जाते. असा उपक्रम राबवणारा अहमदनगर हा एकमेव जिल्हा आहे, असे जि.प.अध्यक्षा राजश्री घुले यांनी सांगितले.

science-exhibition-held-in-ahmednagar
विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन
author img

By

Published : Feb 7, 2020, 1:09 PM IST

अहमदनगर- पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मातोश्री इंजिनिअरींग कॉलेजमध्ये ४५ वे जिल्हास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.

विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन...

हेही वाचा- 'महाराष्ट्रात निर्माण झालेले गुन्हेगारी स्वरूपाचे चित्र राज्याला शोभणारे नाही'

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, कृषी व बांधकाम सभापती काशिनाथ दाते, महिला बालकल्याण सभापती मीरा शेटे, इस्रोचे शास्रज्ञ डाॅ.धनेश बोरा, पंचायत समिती पारनेर सभापती गणेश शेळके, टाकळी ढोकेश्वर, सरपंच सुनिता झावरे यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची प्रत्येक वर्षी इस्रोमध्ये सहलीसाठी निवड केली जाते. यासाठी पंधरा लाखांची तरतूद केली जाते. असा उपक्रम राबवणारा अहमदनगर हा एकमेव जिल्हा आहे, असे जि.प.अध्यक्षा राजश्री घुले यांनी सांगितले.

Intro:अहमदनगर- जि.प.च्या शाळेतील विद्यार्थ्यां साठी इस्रोची दारे खुली, वर्षाला पंधरा लाख खर्चून तीन विद्यार्थ्यांची निवड..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_district _science exhibition_pkg_7204297

अहमदनगर- जि.प.च्या शाळेतील विद्यार्थ्यां साठी इस्रोची दारे खुली, वर्षाला पंधरा लाख खर्चून तीन विद्यार्थ्यांची निवड..

अहमदनगर- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मातोश्री इंजिनिअरींग कॉलेज वर ४५ वे जिल्हास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे उदघाटन समारंभ पार पडला .
यावेळी जि.प. अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, कृषी व बांधकाम सभापती काशिनाथ दाते, महीला बालकल्याण सभापती मीरा शेटे,डाॅ.धनेश बोरा शास्रज्ञ इस्रो पंचायत समिती पारनेर सभापती गणेश शेळके, टाकळी ढोकेश्वर गावच्या सरपंच सुनिता झावरे यांच्यासह पालक,विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन विद्यार्थ्यांची इस्रो मधे प्रशिक्षण मिळावे या साठी पंधरा लाख रुपये दरवर्षी देत असून राज्यात असा उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद असल्याची माहिती दिली.
विज्ञान व गणित प्रदर्शनातील सहभागी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात नाविन्यपूर्ण उपकरणाद्वारे आपले प्रयोग सादर केलेले आहेत.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- जि.प.च्या शाळेतील विद्यार्थ्यां साठी इस्रोची दारे खुली, वर्षाला पंधरा लाख खर्चून तीन विद्यार्थ्यांची निवड..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.