ETV Bharat / state

सिनेअभिनेता संजय दत्त साई चरणी; चाहत्यांची गर्दी - साई संस्थान

सिनेअभिनेता संजय दत्तने शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेतले. यावेळी साई मंदिरात संजय दत्तचा साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी शॉल आणि साईची मूर्ती भेट देवून सत्कार केला.

SANJAY DATT IN SHIRDI
संजय दत्तने साई बाबांचे दर्शन घेतले
author img

By

Published : Feb 6, 2020, 3:19 PM IST

अहमदनगर - सिनेअभिनेता संजय दत्तने गुरुवारी शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेतले. संजय दत्त शिर्डीत येणार असल्याची वार्ता पसरल्याने मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली होती. साई मंदिरात संजय दत्तचा साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी शॉल आणि साईची मूर्ती भेट देवूनसत्कार केला. साई मंदिरातून बाहेर आल्या नंतर चाहत्यांच्या गराड्यात आणि धक्काबुकीत संजयला आपल्या वाहनापर्यंत पोहोचावे लागले.

सिनेअभिनेता संजय दत्त साई चरणी

Intro:

ANCHOR_ सिने अभिनेता संजय दत्त याने आज शिर्डीत येवुन साई मंदीरात जावुन साईंची पाद्यपुजा करत दर्शन घेतलय...संजय दत्त शिर्डीत येणार असल्याची वार्ता शिर्डीत पसरल्याने मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली होती...साई मंदीरात सजंय दत्तचा साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी शॉल आणि साईची मुर्ती देऊन सत्कार केलाय...साई मंदीरातुुन बाहेर आल्या नंतर चाहत्याच्या गराड्यात आणि धक्काबुकीत संजय ला आपल्या वाहना पर्य़त पेहचाव लागलय....Body:mh_ahm_shirdi_sanjay dutt_6_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_sanjay dutt_6_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.