ETV Bharat / state

चाक खड्ड्यात गेल्याने संगमनेर-कसारा बसचा अपघात; चालकाच्या सावधानतेमुळे अनर्थ टळला

समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवताना संगमनेर आगाराच्या संगमनेर-भंडारदरा- कसारा या बसचा भंडारदरा काॅलनीजवळ अपघात झाला. यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या बसमध्ये 70 प्रवासी थोडक्यात बचावले असून बसचालकाच्या सावधानतेमुळे होणारा मोठा अनर्थ टळला.

संगमनेर-कसारा बसचा अपघात
author img

By

Published : Oct 30, 2019, 3:12 PM IST

शिर्डी - सकाळी संगमनेर-कसारा या बसचा अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात अपघात झाला. सकाळी साडेआठ वाजता ही बस (एमएच 14 बीटी 3830) संगमनेरकडून कसाऱ्याकडे जात असताना बसचे चाक खड्ड्यात गेल्याने गाडी शेजारील डोंगराच्या दिशेने पडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून या बसमध्ये सुमारे 70 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी चालकाच्या प्रसंगावधानामुळे बचावले आहेत.

संगमनेर-कसारा बसचा अपघात

हेही वाचा - सरकार स्थापनेवेळी शिवसेना आमच्यासोबत राहील - रावसाहेब दानवे

अकोले तालुक्यातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असल्याने अनेकवेळा बसचा अपघात झाला आहे. आज पुन्हा खड्ड्यांमुळेच हा अपघात झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

accident
रस्त्यांवरील खड्डे

हेही वाचा - मुंबईत भाजप विधिमंडळ नेता निवड बैठक; काय असणार उद्धव ठाकरेंची भूमिका?

समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवताना संगमनेर आगाराच्या संगमनेर-भंडारदरा- कसारा या बसचा भंडारदरा काॅलनीजवळ अपघात झाले. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या बसमध्ये 70 प्रवासी थोडक्यात बचावले असून बसचालकाच्या सावधानतेमुळे होणारा मोठा अनर्थ टळला. यावेळी बसचालक अे. सी. कोरडे. हे होते, तर वाहक संतोष घुले हे होते.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ आज सकाळी संगमनेर कसारा या गाडीचा अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात अपघात झालाय....सकाळी साडे आठ वाजता ही बस संगमनेर कडून कसाऱ्याकड़े जात असताना गाड़ीचे चाक खडयात गेल्याने गाड़ी क़ानूडी हुन डोंगराच्या दिशेनी पडल्याने मोठा अनर्थ टाळलाय..या बस मध्ये सुमारे 70 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी चालकाच्या प्रसंगावधनामुळे बचावले आहे....

VO_ अकोले तालुक्यातील रसत्याना मोठे मोठे खड़े पडले असल्याने अनेक वेळी बस चा अपघात झालाय मात्र आज पुन्हा खड्यांमुळे गाड़ीचा अपघात झाल्याने नागरिकांनी आपल्या संतप्त व्यक्त केला आहे....आज
अकोले तालुक्यातील रस्त्यावरील खड्यांमुळे समोरून येणाऱ्या दुचाकी वाहन वाचविताना संगमनेर आगारातील बस नं.एम एच 14.बीटी 3830 ही संगमनेर-भंडारदरा- कसारा या बसचा भंडारदरा कोलनी जवळ अपघात झालेय.. ही बस संगमनेर आगारातुन कसाराकडे मार्गस्थ झालेली होती..सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झालेली नाही..या गाडीत 70 प्रवाशी थोडक्यात बचावले असून बसचालकाच्या सावधानतीमुळे होणारा मोठा अनर्थ टळला..यावेळी बस चालक अे. सी.कोरडे. हे होते तर वाहक संतोष घुले हे होते....Body:mh_ahm_shirdi bus accident_visuals_photo_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi bus accident_visuals_photo_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.