ETV Bharat / state

शिर्डीत साई संस्थानकडून प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार, अंमलबजावणीला सुरुवात - plasic bann

राज्‍य शासनाने प्‍लॅस्टिक बंदीचा निर्णय यापुर्वीच घेतलेला आहे. मात्र, तरीही मंदीर परिसरात प्लास्टिक वापरण्याचे प्रमाण दिसून येत होते. आता शिर्डी नगरपालिकेने प्लास्टिक विक्री करणाऱ्यावर शासन नियमानुसार योग्य ती कारवाई करणे सुरू केले आहे.

शिर्डीत साईसंस्थानकडून प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार, अंमलबजावणीला सुरुवात
author img

By

Published : Jun 29, 2019, 1:40 PM IST

Updated : Jun 29, 2019, 3:04 PM IST

अहमदनगर - प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्यानंतरही शिर्डीत प्लास्टिक वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. मात्र, आता साईबाबा संस्थानकडूनच आता पुढाकार घेत मंदीरात प्लास्टिकच्या पिशव्या आणि प्रसाद पाकीटे जाणार नाहीत, याबाबत अमंलबजावणी करण्यास सुरवात केली आहे.

साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिरात प्रवेश करताना प्रसाद साहित्‍याकरता प्‍लॅस्टिक पिशवीचा वापर करु नये. तसेच, साईभक्‍तांकडुन मंदिरात प्‍लॅस्टिक साहित्‍य तसेच पिशवी जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संस्‍थानच्‍या संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी याबाबत दक्षता घ्यावी, असे आदेश संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर दिले आहेत.

शिर्डीत साई संस्थानकडून प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार, अंमलबजावणीला सुरुवात

राज्‍य शासनाने प्‍लॅस्टिक बंदीचा निर्णय यापुर्वीच घेतलेला आहे. मात्र, तरीही मंदीर परिसरात प्लास्टिक वापरण्याचे प्रमाण दिसून येत होते. आता शिर्डी नगरपालिकेने प्लास्टिक विक्री करणाऱ्यावर शासन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करणे सुरू केले आहे. तसेच, काही ठिकाणी धाडी टाकत प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत.

गुरूवारी (२७ जून) रात्री राज्याचे पर्यावरण रामदास कदम शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांना काही भाविकांकडे प्लास्टिक पिशव्या आढळल्या. त्यामुळे त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे निर्देश संस्थान आणि नगरपंचायत प्रशासनाला दिले होते़. दरम्यान रामदास कदम यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ वैज्ञानिक अमर सुपाने यांचे पथक तसेच शिर्डीचे मुख्याधिकारी सतिष दिघे यांच्या नेतृत्वाखालील नगरपंचायतच्या पथकाने शहरात संयुक्तपणे कारवाई केली.

या कारवाईत प्लास्टीक वापरणाऱ्या ऐवजी पुरवठा करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या पथकाने ७ जणांना ३५ हजारांचा दंड केला. तसेच, गोहीर हरीयाना, महाजन लक्ष्मीनगर यांच्या विरोधात शिर्डी पोलीसात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

कोणीही प्लास्टीक निर्मीती, पुरवठा, साठवण, विक्री किंवा वापर करू नये, अन्यथा दंडात्मक फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार येईल, असे सतिष दिघे यावेळी म्हणाले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्या नंतर शिर्डीत या घोषणेला हरताळच फासल्याच शिर्डीत दिसुन येत होत मात्र आता साईबाबा संस्थाननेच पुढाकार घेत साईमंदीरात प्लास्टिकच्या पिशव्या आणि प्रसाद पाकीटे जाणार नाहीत यांची अमंलबजावणी करण्यास सुरवात केली आहे....

VO_ साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी येणा-या भाविकांनी मंदिरात प्रवेश करताना प्रसाद साहित्‍या करीता प्‍लॅस्टिक पिशवीचा वापर करु नये तसेच संस्‍थानच्‍या संरक्षण विभागातील कर्मचा-यांनी दर्शन रांगेतुन इतर ठिकाणाहुन साईभक्‍तांकडुन मंदिरात प्‍लॅस्टिक साहित्‍य तसेच पिशवी जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी केल्या नंतर आता साई मंदीर परीसरात आणि मंदीपात जातांनाच भाविकांच्या वस्तुंची तपासणी करत प्लास्टीक साहीत्य आत जाणार नाही याची काळजी घेतली जात आहे....

BITE_ दिपक मुळगीकर मुख्यकार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान शिर्डी

VO_राज्‍य शासनाने प्‍लॅस्टिक बंदीचा निर्णय यापुर्वीच घेतलेला असून त्‍याची कार्यवाही संस्‍थानने सुरू केलेली आहे. शिर्डी नगरपालिकेने प्‍लॅस्टिक विक्री करणा-या दुकानदारांवर शासन नियमानुसार योग्‍यती कार्यवाही करावी सुरु केली असुन काही ठिकाणी धाडी टाकत प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत....

Wk_रविंद्र महाले शिर्डी

VO_ गुरूवारी रात्री राज्याचे पर्यावरण रामदास कदम शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले असताना त्यावेळी काही त्यांना काही भाविकांकडे प्लास्टीक पिशव्या आढळल्याने कदम यांनी शिर्डीत प्लास्टीक बंदीची गंभीरपने कारवाई करण्याचे निर्देश संस्थान आणि नगरपंचायत प्रशासनाला दिले होते़....दरम्यान रामदास कदम यांच्या निर्देशानुसार आज महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ वैज्ञानिक अमर सुपाने यांचे पथक तसेच शिर्डीचे मुख्याधिकारी सतिष दिघे यांच्या नेतृत्वाखालील नगरपंचायतच्या पथकाने शहरात संयुक्तपणे कारवाई केली़ आजच्या कारवाईत प्लास्टीक वापरणाऱ्या ऐवजी पुरवठा करणारे आणि सप्लाय करणारांवर लक्ष केंदीत करण्यात आले़ कारवाईत या पथकाने सातजणांना पस्तीस हजारांचा दंड केला तसेच गोहीर हरीयाना, महाजन लक्ष्मीनगर यांच्या विरोधात शिर्डी पोलीसात फौजदारी गुन्हे दाखल केला आहे....

BITE_ सतिष दिघे_नगरपंचायत मुख्याधिकारी

VO_ शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी
सतिष दिघे यानी यावेळी, नप-पन्नास मायक्रॉन किंवा त्यापेक्षा जास्त तसेच नॉन ओव्हेन प्लास्टीकसह सर्व प्रकारच्या प्लास्टीकवर बंदी आहे़ त्यामुळे रजिस्ट्रेशन किंवा पन्नास मायक्रॉन पेक्षा जास्त असा शिक्का मारलेल्या प्लास्टीकवरही बंदी आहे़ कुणीही प्लास्टीक निर्मीती, पुरवठा, साठवण, विक्री किंवा वापर करू नये़ अन्यथा दंडात्मक फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याच म्हणाले आहे....Body:MH_AHM_Shirdi Plastic Ban Exclusive Story_28 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Plastic Ban Exclusive Story_28 June_MH10010
Last Updated : Jun 29, 2019, 3:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.