ETV Bharat / state

पोलीस निरीक्षकाविरोधात कर्जत तहसीलवर आरपीआयचा मोर्चा; तहसीलदारांनी दिले निवेदन - पोलीस

कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्याविरूद्ध आरपीआय आठवले गटाच्यावतीने कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

पोलीस निरीक्षकाविरोधात कर्जत तहसीलवर आरपीआयचा मोर्चा
author img

By

Published : Jun 13, 2019, 8:33 AM IST

अहमदनगर - कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्याकडून दलित समाजातील पीडितांना न्याय मिळत नाही. त्यामुळे त्यांची तातडीने इतरत्र बदली करावी, या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाच्यावतीने कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

पोलीस निरीक्षकाविरोधात कर्जत तहसीलवर आरपीआयचा मोर्चा

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली हलगी वाजवत कर्जत शहरात मोर्चा काढून तहसील कार्यालयावर आणण्यात आला. यावेळी बोलताना साळवे म्हणाले, कर्जत तालुक्यात अनेक प्रकरणात कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक चव्हाण हे दलित समाजाविरोधात भूमिका घेतात. अनेक पीडितांना न्याय न देता त्यांनाच आरोपी केले जाते. याचा निषेध म्हणून आरपीआयच्यावतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यावर कारवाई न झाल्यास कर्जत बंद करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी अनेक तक्रारदारांकडून आपले अर्ज तहसीलदारांना एकत्रितपणे देण्यात आले.

Intro:अहमदनगर- पोलीस निरीक्षका विरोधात कर्जत तहसीलवर आरपीआयचा मोर्चा..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_rpi_protest_karjat_2019_vij1_7204297

अहमदनगर- पोलीस निरीक्षका विरोधात कर्जत तहसीलवर आरपीआयचा मोर्चा..

अहमदनगर- कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या कडून दलित समाजातील पीडितांना न्याय मिळत नाही, त्यामुळे त्यांची तातडीने इतरत्र बदली करावी या मागणी साठी आरपीआय आठवले गटाच्या वतीने कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. आरपीआय चे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली खाली हलगी वाजवत कर्जत शहरात मोर्चा काढून तहसील कार्यालयावर आणण्यात आला. यावेळी बोलताना साळवे यांनी, कर्जत तालुक्यात अनेक प्रकरणात कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक चव्हाण हे दलित समाजा विरोधात भूमिका घेतात. अनेक पीडितांना न्याय न देता त्यांनाच आरोपी केले जाते अशा अनेक तक्रारी असल्याचे सांगितले. याचा निषेध म्हणून आरपीआयचे वतीने तहसील कार्यालया समोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आल्याचे तसेच पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यावर कारवाई न झाल्यास कर्जत बंद करू असा इशारा दिला. यावेळी अनेक तक्रारदारांनी आपले अर्ज तहसीलदारांना एकत्रित देण्यात आले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पोलीस निरीक्षका विरोधात कर्जत तहसीलवर आरपीआयचा मोर्चा..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.