ETV Bharat / state

'महाराजस्व अभियानात जनसामान्यांची प्राधान्याने कामे करू' - karjat jamkhed

'राज्य सरकार अनेक लोकोपयोगी योजना राबवत असते. पण या सर्व योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचतातच असे नाही. रेशनकार्ड न मिळणे, चांगल्या उपचारांचा प्राथमिक आरोग्य केंद्रात अभाव, रेशन दुकानातून पुरेसे धान्य न मिळणे, घरकुल अशा अनेक गोष्टींसाठी नागरिकांना झगडावं लागते. त्यासाठी कर्जत-जामखेडमध्ये लाभार्थ्यांची निवड करण्यापासून योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यापर्यंत नियोजन सुरू आहे' अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली.

rohit pawar
रोहित पवार
author img

By

Published : Jan 22, 2020, 9:46 PM IST

Updated : Jan 22, 2020, 9:53 PM IST

अहमदनगर - कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज मतदारसंघात तालुक्यातील विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी 'महाराजस्व' अभियान राबवण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. सरकारची प्रत्येक योजना गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल, असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला.

महाराजस्व अभियानात जनसामान्यांची प्राधान्याने कामे करू - रोहित पवार

हेही वाचा - प्रभू श्रीरामाची कृपा..! मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा करणार अयोध्या वारी

'राज्य सरकार अनेक लोकोपयोगी योजना राबवत असते. पण या सर्व योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचतातच असे नाही. रेशनकार्ड न मिळणे, चांगल्या उपचारांचा प्राथमिक आरोग्य केंद्रात अभाव, रेशन दुकानातून पुरेसे धान्य न मिळणे, घरकुल अशा अनेक गोष्टींसाठी नागरिकांना झगडावे लागते. त्यासाठी कर्जत-जामखेडमध्ये लाभार्थ्यांची निवड करण्यापासून योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यापर्यंत नियोजन सुरू आहे' अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी मतदानापासून राहणार वंचित

मोदी-शाहंची तुलना राष्ट्रपुरुषांशी होत असल्यावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना देशातच काय जगामध्येही कोणाशी होऊ शकत नाही, असे यावेळी त्यांनी ठणकावून सांगितले. मतदारसंघातील एक लाख नागरिकांना शासकीय योजनाचा लाभ देण्याचा मानस रोहित पवार यांनी व्यक्त केला. महाराजस्व अभियानात पासपोर्ट आणि वाहन परवाना देखील मिळणार असल्याने यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.

Intro:अहमदनगर- महाराजस्व अभियानात जनसामान्यांची प्राधान्याने कामे करू -आ. रोहित पवारBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_rohit_pawar_meeting_pkg_7204297

अहमदनगर- महाराजस्व अभियानात जनसामान्यांची प्राधान्याने कामे करू -आ. रोहित पवार

अहमदनगर- सर्व सामन्य व्यक्तींना शासकीय योजना घरपोहच करण्यासाठी महाराजस्व अभियाणासाठी जामखेड येथे आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेऊन महाराजस्व अभियान यशस्वी राबविण्यासाठी मार्गदर्शन केले. 
सरकारची प्रत्येक योजना गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहचलीच पाहिजे आणि त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल असा विश्वास आ.पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्य सरकार अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आणि लोकोपयोगी योजना राबवत असतं. पण या योजना गरजू लोकांपर्यंत पोचतातच असं नाही. रेशनकार्ड न मिळणं, प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगले उपचार न मिळणं, डोल न मिळणं, रेशन दुकानात पुरेसा धान्य न मिळणं, घरकुल अशा अनेक गोष्टींसाठी नागरिकांना झगडावं लागतं.त्यासाठी कर्जत-जामखेडमध्ये लाभार्थ्यांची निवड करण्यापासून तर योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यापर्यंत नियोजन सुरु असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
मोदीं-शहांची तुलना राष्ट्रपुरुषांशी होत असल्याबद्दल बोलताना आ.रोहित यांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना देशातच काय जगामध्येही कोणाशी होऊ शकत नाही, या गोष्टीचा मी जाहिर निषेध करतो असे सांगितले 

आमदार रोहित पवार यांनी मतदार संघात एक लाख नागरिकांना शासकीय योजनाचा लाभ देण्याचा मानस असल्यामुळे प्रत्येक विभागाच्या योजना असणार आहेत.महाराजस्व अभियानात पासपोर्ट आणि वाहन परवाना देखील मिळणार असल्याने या मध्ये जास्तीतजास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. 
 
बाईट- आ.रोहित पवार -कर्जत-जामखेड

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- महाराजस्व अभियानात जनसामान्यांची प्राधान्याने कामे करू -आ. रोहित पवार
Last Updated : Jan 22, 2020, 9:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.