ETV Bharat / state

पाकचा बदला घेण्यासाठी मला परवानगी द्या; निवृत्त कॅप्टन भोरेंची मागणी - pulvamaattck

सरकारने आणि लष्कराने पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी आपल्याला पुन्हा सेवेत घेऊन लढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केली आहे.

AHEMADNAGAR
author img

By

Published : Feb 18, 2019, 10:35 AM IST

अहमदनगर - निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी पुलवामा दहशतवादी हल्याचा तीव्र निषेध करत, जशास-तसे उत्तर दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आपण स्वतः या भागात १९९२ ला काम केले असून हा संपूर्ण भाग परिचयाचा आहे. त्यामुळे सरकारने आणि लष्कराने पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी आपल्याला पुन्हा सेवेत घेऊन लढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पाकचा बदला घेण्यासाठी मला परवानगी द्या
undefined

'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर जो भ्याड हल्ला केला, त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील जामखेड शहरात विविध राजकीय पक्ष, संघटना, व्यापारी असोसिएशनच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

यावेळी तहसीलदार विशाल नाईकवडे व पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना निवेदन देण्यात आले. दहशतवादी हल्ल्यात ४९ जवानांना वीरमरण आले आहे. त्यांच्या कुंटुबावर शोककळा पसरली आहे. याचा बदला सरकारने घ्यावा, वेळोवेळी होणारे दहशतवादी हल्ले थांबवावे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना शिवप्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले, शिवसेना शहरप्रमुख संजय काशीद, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, नगरसेवक महेश निमोणकर, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, मनसे नेते हवा सरनोबत, सुनिल जगताप, संपत राळेभात, संतोष मोहळकर, नगरसेवक ऋषिकेश बांबरसे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जामखेड तालुका सकल मराठा समाजाचे तालुका समन्वयक मंगेश आजबे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे समन्वयक सदस्य मिठुलाल नवलाखा, पांडुरंग भोसले उपस्थित होते.

Intro:अहमदनगर- निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी पाकिस्तान विरुद्ध लढण्यासाठी मागितली सरकारला परवानगी.. जामखेड मध्ये कडकडीत बंद..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_trimukhe_1_jamkhed_shahid_band_18_feb_v
ते
mh_ahm_trimukhe_9_jamkhed_shahid_band_18_feb_b

अहमदनगर- निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी पाकिस्तान विरुद्ध लढण्यासाठी मागितली सरकारला परवानगी.. जामखेड मध्ये कडकडीत बंद..

अहमदनगर- जै ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर जो भ्याड हल्ला केला याचे निषेधार्थ जिल्ह्यातील जामखेड शहरात विविध राजकीय पक्ष,संघटनां, व्यापारी असोसिएशने वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. जामखेड बंद ला १००%प्रतिसाद मिळाला कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

निवृत्त कॅप्टन भोरे यांनी मागितली लढण्याआठी सरकारला परवानगी..
- तालुक्यातील निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी पुलवामा दहशतवादी हल्याचा तीव्र निषेध करत जशासतसे उत्तर दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. आपण स्वतः या भागात 1992 साली काम केले असून हा संपूर्ण इलाका आपल्याला परिचित आहे. त्यामुळे पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी सरकारने आणि लष्कराने आपल्याला पुन्हा सेवेत घेऊन लढण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे..

जामखेड मधे नागरिक-व्यापाऱ्यांनी पाळला कडकडीत बंद..
- पुलवामा दहशतवादी हळ्याच्या निषेधार्थ जामखेड तालुक्यात आज विविध राजकीय पक्ष, संघटना, व्यापारी संस्था आदींनी बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिक आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. शहरातील सर्व बाजारपेठा, बँका आदी सर्व बंद ठेवून नागरिकांनी शाहिदांना आदरांजली अर्पित केली. तहसीलदार विशाल नाईकवडे व पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले आहे त्यांच्या कुंटुबावर शोककळा पसरली आहे याचा बदला सरकारने घ्यावा वेळोवेळी होणारे दहशतवादी हल्ले थांबवावे असे निवेदनात म्हटले आहे आज जामखेड कडकडीत बंद पाळण्यात आला आहे सदर बंद मध्ये विविध संघटनांनी भाग घेतला सदर निवेदनावर शिवप्रतिष्ठान चे तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले, शिवसेना शहरप्रमुख संजय काशीद, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, माजी जिप सदस्य शहाजी राळेभात, नगरसेवक महेश निमोणकर, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, मनसे नेते हवा सरनोबत, सुनिल जगताप, संपत राळेभात, संतोष मोहळकर, नगरसेवक ऋषिकेश बांबरसे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जामखेड तालुका सकल मराठा समाजाचे तालुका समन्वयक मंगेश आजबे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे समन्वयक सदस्य मिठुलाल नवलाखा, सेवानिवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, पांडुरंग भोसले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुका अध्यक्ष आदिनी आपल्या तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी पाकिस्तान विरुद्ध लढण्यासाठी मागितली सरकारला परवानगी.. जामखेड मध्ये कडकडीत बंद..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.