ETV Bharat / state

शिर्डी: राणी मुखर्जीने साई समाधीचे घेतले दर्शन, समाधीवर झाल्या नतमस्तक

साईभक्तीमुळे राणी मुखर्जीने शिर्डीत एक प्लॉट घेतला आहे. मध्यतंरी शर्तभंग झाल्याच्या कारणाने दंड भरून सात बारा उताऱ्यावर राणीला आपले नाव लावून घ्यावे लागले होते. त्या जागेवर तुम्ही बंगला कधी बांधणार, या प्रश्नावर तुम्हीच साईबाबांना प्रार्थना करा, असे राणीने सांगितले.

ahmadnagar
अभिनेत्री राणी मुखर्जी
author img

By

Published : Dec 16, 2019, 8:32 PM IST

अहमदनगर- शिर्डी साईबाबांच्या परमभक्त असलेल्या सिने अभिनेत्री राणी मुखर्जीने आज शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राणी मुखर्जींनी साईबाबांची मनोभावे प्रार्थना केली. साई समाधीचे दर्शन घेताना राणी अतिशय भावूक झाल्या होत्या. याबाबत विचारले असता ही साई बाबा आणि माझ्यातील बाब आहे. ते आमच्यातच राहू द्या, असे राणीने सांगितले.

प्रतिक्रिया देताना अभिनेत्री राणी मुखर्जी

साईभक्तीमुळे राणी मुखर्जीने शिर्डीत एक प्लॉट घेतला आहे. मध्यतंरी शर्तभंग झाल्याच्या कारणाने दंड भरून सात बारा उताऱ्यावर राणीला आपले नाव लावून घ्यावे लागले होते. त्या जागेवर तुम्ही बंगला कधी बांधणार, या प्रश्नावर तुम्हीच साईबाबांना प्रार्थना करा. त्याचबरोबर, साईभक्त असूनही लग्नानंतर मुलीचा जन्म झाल्यामुळे तसेच, गेल्या १० वर्षानंतर राणीला साईंचे बोलवणे आल्याने मला आज येण शक्य झाल्याचे राणी मुखर्जीने सांगितले. शिर्डी साईबाबांच्या माध्यान्ह आरतीनंतर राणी मुखर्जी साई समाधीवर नतमस्तक झाल्या होत्या. साई दर्शनानंतर साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांनी राणीला साई मूर्ती तसेच साई चरित्र आणि येणारे नवीन वर्षाचे कॅलेंडर देऊन सन्मानीत केले.

हेही वाचा- शिंदे-कर्डीलेंच्या उघड नाराजीने भाजपमध्येच विखे एकाकी... स्थानिक राजकारणावर परिणाम?

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डी साईबाबांच्या परमभक्त असलेल्या सिने अभिनेत्री राणी मुखर्जीने आज शिर्डीत येवुन साई समाधीच दर्शन घेत मनोभावा प्रार्थना केलीये....साई मंदीरात साई समाधीच दर्शन घेतांना राणी अतिशय भावुक झाली होती यावेळी तिच्या डोळ्यातुन आश्रुंच्या धारा निघाल्याच बघावयास मिळाल या वर तीला विचारले असता ते बाबांच्या आणि माझ्यातील बाब आहे आमच्यातच राहु द्या अस तीने सांगीतलय...साईभक्ती मुळे राणी मुखर्जीने शिर्डीत एक प्लॉट घेतलेला आहे मध्यतंरी शर्तभंग झाल्याच्या कारणाने दंड भरुन सात बारा उतार्यावर राणीला आपल नाव लावुन घ्याव लागल होत त्या जागेवर तुमचा बंगला कधी तुम्ही बांधनार या प्रश्ना वर तीने तुम्हीच साईबाबां प्रार्थना करा अस तीने म्हटल साईभक्त असुनही लग्न त्या नंतर मुलीचा जन्म या मुळे गेल्या दहा वर्षा नंतर राणीला साईंच बोलवण आल्याने मला आज येण शक्य झाल्याच तीने म्हटलय...शिर्डी साईबाबांच्या मध्यान्ह आरती नंतर राणी मुखर्जी शिर्डीत येऊन साई समाधीवर नतमस्तक झालाय साई दर्शना नतर साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांनी राणीना साई मूर्ति तसेच साई चरित्र आणि येणार नवीन वर्षा 2020 कैलेंडर देऊन सन्मान केलाय....

BITE_ राणी मुखर्जी सिने अभिनेत्री

Body:mh_ahm_shirdi_rani mukharji_16_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_rani mukharji_16_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.