ETV Bharat / state

'मनसेने झेंडा बदलून उपयोग नाही, भूमिका बदलणे गरजेचे'

मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. मात्र, त्याने काहीही फरक पडणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
author img

By

Published : Jan 23, 2020, 7:22 PM IST

अहमदनगर - मनसेने झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असा सल्ला रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेला दिला आहे. ते संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. मात्र, त्याने काहीही फरक पडणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असं आठवले संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले. भाजपने मनसेबरोबर युती न करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी दिली आहे, ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळावा, अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली.

हेही वाचा - साई मंदिर परिसरातून 10 वर्षीय मुलीचे अपहरण

आम्ही भाजपबरोबर आहोत, पण राज्यातील ३ पक्षाचं सरकार किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असून आता सरकारमध्ये किती काळ राहायचं, हे या तिन्ही पक्षांनाच ठरवावं लागणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा - साई बाबांच्या जन्मस्थळाबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे

Intro:

ANCHOR_ मनसेने झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे,असा सल्ला रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेला दिला आहे....मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असं आठवले म्हणाले...भाजपने मनसेबरोबर युती न करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफी दिली आहे. ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळावा, अशी मागणीही आठवले यांनी केली. आम्ही भाजपबरोबर आहोत, पण राज्यातलं तीन पक्षाचं सरकार किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असून आता सरकारमध्ये किती काळ राह्यचं हे या तिन्ही पक्षांनाच ठरवावं लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं....Body:mh_ahm_shirdi_ramdas athavale_23_bite_mh10010

Conclusion:mh_ahm_shirdi_ramdas athavale_23_bite_mh10010

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.