ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण; शांततेसाठी अल्लाहकडे प्रार्थना

नमाज पठणाच्या निमित्ताने अल्लाहाकडे समाजात शांती, बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी आणि चांगला पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करण्यात आली. ईदच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू-शीख-ईसाई धर्माचे धर्मगुरू, नागरिक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

author img

By

Published : Jun 5, 2019, 5:26 PM IST

अहमदनगरमध्ये ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण

अहमदनगर - रमजानच्या अखेरच्या दिवशी चंद्र दर्शनानंतर साजरा होणाऱ्या ईद-उल-फित्र निमित्त आज शहरातील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. सकाळी १० वाजता शहर खतीब मौलाना सईद अहमद यांच्या उपस्थितीत नमाज पठण करण्यात आले.

अहमदनगरमध्ये ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण

यावेळी नमाजासाठी मुस्लीम समाजातील अबाल-वृद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवित्र रमजानच्या महिन्यातील उपवासानंतर साजऱ्या होणाऱ्या ईदला मोठे महत्व आहे. या निमित्ताने मुस्लीम बांधव गरिबांना दान करून अल्लाहचे आभार मानतात. नमाज पठणाच्या निमित्ताने अल्लाहाकडे समाजात शांती, बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी आणि चांगला पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करण्यात आली. ईदच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू-शीख-ईसाई धर्माचे धर्मगुरू, नागरिक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. गुलाबपुष्प देऊन यावेळी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधूसह अधिकारी उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख यांनी केले. ईद निमित्ताने आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Intro:अहमदनगर- ईद निमित्ताने ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण.. Body:अहमदनगर-राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_eid_namaj_2019_vij1_7204297

अहमदनगर- ईद निमित्ताने ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण..

अहमदनगर- रमजानच्या अखेरच्या दिवशी चंद्र दर्शना नंतर साजरा होणाऱ्या ईद-उल-फित्र निमित्ताने आज शहरातील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. सकाळी ठीक दहा वाजता शहर खतीब मौलाना सईद अहमद यांच्या उपस्थितीत नमाज पठण करण्यात आले. यावेळी नमाज साठी मुस्लिम समाजातील अबाल-वृद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते. पवित्र रमजानच्या महिन्यातील उपवासा नंतर साजऱ्या हिणार्या ईद ला मोठे महत्व आहे. या निमित्ताने मुस्लिम बांधव गरिबांना दान करून अल्लाहचे आभार मानतात. नमाज पठणाच्या निमित्ताने अल्लाह कडे समाजात शांती, बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी आणि चांगला पाऊस पडावा या साठी प्रार्थना करण्यात आली. ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू-शीख-ईसाई धर्माचे धर्मगुरू, नागरिक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. गुलाबपुष्प देऊन यावेळी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आ.संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू आदी यावेळी उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख यांनी केले. ईद निमित्ताने आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.
Conclusion:अहमदनगर- ईद निमित्ताने ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.