ETV Bharat / state

साई जन्मस्थळ वाद : 'शिर्डी बेमुदत बंद'ला राम शिंदेंचा पाठिंबा - Ram Shinde support for Shirdi bandh

राज्यातील कोणत्या भागाचा विकास करायचा हा राज्य सरकारचा विषय आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी साईबाबांच्या जन्मस्थळावर बोलून वाद निर्माण केला आहे, असे शिंदे म्हणाले.

Ram Shinde
राम शिंदे
author img

By

Published : Jan 19, 2020, 7:57 PM IST

अहमदनगर - शिर्डी साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण झाल्यामुळे शिर्डी ग्रामस्थांनी आजपासून शिर्डी बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला माजी पालकमंत्री राम शिंदे यांनीही पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी तातडीने आपले वक्तव्य मागे घेऊन हा वाद संपवावा, असे राम शिंदेंनी सांगितले.

राम शिंदे, माजी पालकमंत्री

हेही वाचा - 'साईंच्या जन्मस्थळाचा वाद नको, शांतता पाळावी'

यावेळी शिंदे म्हणाले, शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. साई संस्थानचा विकास होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही शहानिशा न करता साईबाबांचे जन्मस्थळ घोषित केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपले विधान मागे घेण्यासाठी शिर्डी ग्रामस्थानी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला माझाही पाठिंबा आहे, असे शिंदे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - शिर्डी-पाथरी वाद : नाना पटोलेंची प्रतिक्रिया...

राज्यातील कोणत्या भागाचा विकास करायचा हा राज्य सरकारचा विषय आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी साईबाबांच्या जन्मस्थळावर बोलून वाद निर्माण केला आहे, असेही शिंदे म्हणाले.

Intro:ANCHOR_मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद उत्त्पन्न केला असल्याने शिर्डी ग्रामस्थांनी आज पासून शिर्डी बेमुदात बंद आंदोलन सुरु केले आहे माझाही या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे माजी पालक मंत्री राम शिंदे म्हंटलेय...मुख्यमंत्री यांनी तातडीने आपले व्यकत्व मग घेऊन हा वाद संपवा असल्याचे राम शिंदे शिर्डीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत....

VO_ साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरुण आज पासून शिर्डी ग्रामस्थानी बेमुदात शिर्डी बंद आंदोलन सुरु केले असल्याने ग्रामस्थाच्या या आन्दोलनाला माजी पालक मंत्री राम शिंदे यांनी पाठिंबा दिलाय...शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि साई संस्थानचा विकास होत असताना राज्याच्या मुख्यमंत्री यांनी कुठलीही शाहनिशा न करता साईबाबांच्या जन्मस्थळ घोषीत केल्याने वाद निर्माण झाले असल्याने मुख्यमंत्री यांनी तातडीने आपले व्यक्त मागे घेवायासाठी शिर्डी ग्रामस्थानी आंदोलन सुरु केले असुन माझाही या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे माजी पालक मंत्री राम शिंदे म्हणटलेय तसेच कुठला भागाचा विकासा कार्याचा हा राज्य शासनाचा विषय आहेत मात्र मुख्यमंत्री यांनी साईबाबांच्या जन्मस्थळावर बोलून वाद निर्माण केला असल्याने व्यकत्व मग घ्यावे असल्याचे राम शिंदे म्हणाले आहे....Body:ANCHOR_मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद उत्त्पन्न केला असल्याने शिर्डी ग्रामस्थांनी आज पासून शिर्डी बेमुदात बंद आंदोलन सुरु केले आहे माझाही या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे माजी पालक मंत्री राम शिंदे म्हंटलेय...मुख्यमंत्री यांनी तातडीने आपले व्यकत्व मग घेऊन हा वाद संपवा असल्याचे राम शिंदे शिर्डीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत....

VO_ साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरुण आज पासून शिर्डी ग्रामस्थानी बेमुदात शिर्डी बंद आंदोलन सुरु केले असल्याने ग्रामस्थाच्या या आन्दोलनाला माजी पालक मंत्री राम शिंदे यांनी पाठिंबा दिलाय...शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि साई संस्थानचा विकास होत असताना राज्याच्या मुख्यमंत्री यांनी कुठलीही शाहनिशा न करता साईबाबांच्या जन्मस्थळ घोषीत केल्याने वाद निर्माण झाले असल्याने मुख्यमंत्री यांनी तातडीने आपले व्यक्त मागे घेवायासाठी शिर्डी ग्रामस्थानी आंदोलन सुरु केले असुन माझाही या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे माजी पालक मंत्री राम शिंदे म्हणटलेय तसेच कुठला भागाचा विकासा कार्याचा हा राज्य शासनाचा विषय आहेत मात्र मुख्यमंत्री यांनी साईबाबांच्या जन्मस्थळावर बोलून वाद निर्माण केला असल्याने व्यकत्व मग घ्यावे असल्याचे राम शिंदे म्हणाले आहे....Conclusion:ANCHOR_मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद उत्त्पन्न केला असल्याने शिर्डी ग्रामस्थांनी आज पासून शिर्डी बेमुदात बंद आंदोलन सुरु केले आहे माझाही या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे माजी पालक मंत्री राम शिंदे म्हंटलेय...मुख्यमंत्री यांनी तातडीने आपले व्यकत्व मग घेऊन हा वाद संपवा असल्याचे राम शिंदे शिर्डीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत....

VO_ साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरुण आज पासून शिर्डी ग्रामस्थानी बेमुदात शिर्डी बंद आंदोलन सुरु केले असल्याने ग्रामस्थाच्या या आन्दोलनाला माजी पालक मंत्री राम शिंदे यांनी पाठिंबा दिलाय...शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि साई संस्थानचा विकास होत असताना राज्याच्या मुख्यमंत्री यांनी कुठलीही शाहनिशा न करता साईबाबांच्या जन्मस्थळ घोषीत केल्याने वाद निर्माण झाले असल्याने मुख्यमंत्री यांनी तातडीने आपले व्यक्त मागे घेवायासाठी शिर्डी ग्रामस्थानी आंदोलन सुरु केले असुन माझाही या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे माजी पालक मंत्री राम शिंदे म्हणटलेय तसेच कुठला भागाचा विकासा कार्याचा हा राज्य शासनाचा विषय आहेत मात्र मुख्यमंत्री यांनी साईबाबांच्या जन्मस्थळावर बोलून वाद निर्माण केला असल्याने व्यकत्व मग घ्यावे असल्याचे राम शिंदे म्हणाले आहे....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.