ETV Bharat / state

..बोलता येत नाही तर भाषण करता कशाला, राम शिंदेंनी उडवली पार्थ पवारांच्या भाषणाची टिंगल - election

पाथर्डी येथे युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या जाहीर सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाची चांगलीच टिंगल उडवली.

मंत्री प्रा. राम शिंदे
author img

By

Published : Mar 31, 2019, 12:25 PM IST

अहमदनगर - पाथर्डी येथे युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या जाहीर सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाची चांगलीच टिंगल उडवली. पार्थ यांच्या भाषणाची नक्कल करत त्यांच्या इंग्लिशबाजाच्या भाषेची टर उडवून राम शिंदे यांनी एकच हशा पिकवला आणि टाळ्यांची दाद मिळवली.

पाथर्डी येथे युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या जाहीर सभेत बोलताना जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे

पार्थ पवार हे मावळात ते मावळणार, असे म्हणत 'बोलता येत नाही तर भाषण करता कशाला' असा टोलाही राम शिंदेंनी लगावला. पंकजा मुंडे आणि मी नशीबवान असल्याचे सांगताना त्यांच्या आणि माझ्या वाट्याला विरोधीपक्ष नेते आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुजयला राधाकृष्ण विखे पाटलांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सूचित केले.

Intro:अहमदनगर- पार्थ च्या हिंग्लिश-मराठीची राम शिंदेंनी उडवली हिंगल.. बोलता येत नाही तर भाषण करता कशाला !!Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_31_march_ahm_trimukhe_1_ram_shinde_popat_panchi_b
(Note- पोपटपंची ला हे भाषण चालवता येईल)

अहमदनगर- पार्थ च्या हिंग्लिश-मराठीची राम शिंदेंनी उडवली हिंगल.. बोलता येत नाही तर भाषण करता कशाला !!

अहमदनगर- पाथर्डी इथे युतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या जाहीर सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाची चांगलीच टिंगल उडवली. त्यांच्या भाषणाची नक्कल करत पार्थ पवारांचे इंग्लिशबाजाच्या भाषेची टर उडवून एकच हशा आणि टाळ्या मिळवल्या. मावळात ते मावळणार असा टोलाही राम शिंदेंनी लगावला. पंकजा मुंडे आणि मी नशीबवान असल्याचे सांगताना त्यांच्या आणि माझ्या अशा दोघांच्याही वाट्याला विरोधीपक्ष नेते आले असल्याचे सांगितले. मात्र आम्ही आता आमच्या विरोधीपक्ष नेत्यांचे (राधाकृष्ण विखे) बरोबर केलेय असल्याचे सांगताना सुजयला वडिलांचा पाठिंबा असल्याचे सूचित केले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पार्थ च्या हिंग्लिश-मराठीची राम शिंदेंनी उडवली हिंगल.. बोलता येत नाही तर भाषण करता कशाला !!
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.