ETV Bharat / state

रामनवमीला शिर्डीतील साईचरणी भरभरुन दान.. ३ दिवसांत ४ कोटी १६ लाख रुपये भक्तांकडून अर्पण - four-sixteen-lakhs

भाविकानी दान स्वरूपात अर्पण केलेल्या रकमेची आज मोजणी करण्यात आली. यामध्ये  रोख स्वरुपात १ कोटी ९२ लाख दान मिळाले. मंदीर परीसरातील देणगी काऊंटर वर ९८ लाख २० हजार रुपये,  ऑनलाईन डोनेशनच्या डेबिट, क्रेडिट, चेक डीड च्या माध्यमातून १ कोटी ११ लाख ९७८ हजार रुपये, ७ लाख रुपयांचे सोने तर १ लाख ११ हजार रुपयांची चांदी साईभक्तांनी अर्पण केली आहे. वेगवेगळ्या १७ विदेशतील भक्तानि साई समधीचे दर्शन घेतले असून सुमारे ५ लाखाची विदेशी करन्सी दान स्वरुपात साईंना दान आले आहे.

रामनवमीला शिर्डीतील साईचरणी भरभरुन दान.. ३ दिवसांत ४ कोटी १६ लाख रुपये भक्तांकडून अर्पण
author img

By

Published : Apr 17, 2019, 12:52 PM IST

अहमदनगर - रामनवमी उत्सव काळातील 3 दिवसात शिर्डीच्या साईबाबांना साईभक्तांनी सुमारे ४ कोटी १६ लाख दान दिले आहे. यात रोख रक्कम, सोने चांदी आणि वस्तु स्वरुपातील दानाचा समावेष आहे. या उत्सव काळात देशभरातून आलेल्या सुमारे २ लाखहुन अधिक भाविकानी साईबाबांचे दर्शन घेतले.

शिर्डीचे साईबाबा, ज्यांनी आपली संपूर्ण हयात फकिरी वेशात व्यतीत करुन समाजात मानव कल्याणाची एक नवी मुहर्तमेढ रोवली, सबका मालिक एक है, या मुळमंत्राच्या आधारे सर्वजाती धर्मांना एका छताखाली आणले. या साईंच्या नगरीत सर्व धर्मिय भक्तगण एकत्र येवून बाबांना अब्जपती करत आहेत. यंदाच्या रामनवनी उत्सवात साईंच्या दरबारी गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत आपल्या यथाशक्ती नुसार आपली श्रद्धा आर्पित करत असतो. भाविकांच्या मते बाबांना एका हाताने दिले तर बाबा हजारो हाताने भरभरुन देतात. याच धारणे मुळे आज काही हजारात स्थापन झालेल्या संस्थानकडे. कोटींचे दान जमा झालेले आहे. ही सर्व रक्कम साई संस्थान सेवेतील कर्मचारी, प्रशासन, मंदिर खर्च, भाविकांच्या सुविधा, हॉस्पीटल, अन्नदान, निवासस्थाने त्याच बरोबर शिर्डीच्या विकासावर खर्च होते. साईंची महिमा आज जगभरात पोहचल्याने कधी काळी फकिराची नगरी म्हणून ओळखली जाणारी शिर्डी आता कुबेराची नगरी म्हणून ओळखली जावू लागली आहे.

सन १९२० साली सुरु झालेल्या साईबाबानच्या खात्या मध्ये १६०० रुपय होते. आज मतीला साई संस्थानची विवीध बँका, मध्ये फिक्स डिपॉजिट २२०० कोटींची आहेत. साई संस्थानकडे आज ४३० किलो सोने आणि ५००० किलो चांदी जमा आहे. ही सगळी त्या भक्तांची देन आहे जे आपल्या साईना सगळ काही मानतात.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_रामनवमी उत्सव काळातील 3 दिवसात शिर्डीच्या साईबाबांना साईभक्तांनी सुमारे 4 कोटी 16 लाख दान चढविले आहे..यात रोख रक्कम,सोने चांदी आणि वस्तु स्वरुपातील दानाचा समावेष आहे....
​​
VO_ या उत्सव काळात देशभरातून आलेल्या सुमारे 2 लाखहुन अधिक भाविकानी साईबाबांचे दर्शन घेतले.भाविकानी दान स्वरूपात अर्पण केलेल्या रकमेची आज मोजणी करण्यात आली.यामधे रोख स्वरुपात 1 कोटी 92 लाख दान मिळाले तर मंदीर परीसरातील देनगी काऊंटर वर 98 लाख 20 हजार रुपये,तसेच ऑनलाईन डोनेशनच्या डेबिट,क्रेडिट ,चेक डिडी च्या माध्यमातून 1 कोटी 11 लाख 978 हजार रुपय तसेच याच बरोबरीने 7 लाख रुपयांचे सोने तर 1 लाख 11 हजार रुपयांची चांदी साईभक्तांनी अर्पण केले असून वेग वेगळ्या 17 विदेशतील भक्तानि साई समधीचे दर्शन घेतले असून सुमारे 5 लाखाच्या विदेशी करंसी दान सोरुपात साईना भेट दिले आहे....

BITE_ रविंद्र ठाकरे साई संस्थान उपकार्यकरी अधिकारी....

VO_ शिर्डीचे साईबाबा, ज्यांनी आपली संपुर्ण हयात फकिरी वेशात व्यतीत करुन समाजात मानव कल्याणचा एक नवी मुहर्तमेढ रोवली, सबका मालिक एक है, या मुळमंत्राच्या आधारे सर्वजाती धर्मांना एका छताखाली आणले, या साईंच्या नगरीत सर्व धर्मिय भक्तगण एकत्र येवून बाबांना अब्जपती करताय, यंदाच्या रामनवनी उत्सवात....साईंच्या दरबारी गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत आपल्या यथाशक्ती नुसार आपली श्रद्धा आर्पित करत असतो, भाविकांच्या मते बाबांना एका हाताने दिले तर बाबा हजारो हाताने भरभरुन देतात..याच धारणे मुळे आज काही हजारात स्थापन झालेल्या संस्थानकडे..कोटींचे दान जमा झालेले आहे, ही सर्व रक्कम साई संस्थान सेवेतील कर्मचारी, प्रशासन, मंदिर खर्च, भाविकांच्या सुविधा,हॉस्पीटल, अन्नदान, निवासस्थाने त्याच बरोबर शिर्डीच्या विकासावर खर्च करते..साईंची महिमा आज जगाभरात पोहचल्याने कधी काळी फकिराची नगरी म्हणून ओळखली जाणारी शिर्डी आता कुबेराची नगरी म्हणून ओळखली जावू लागलीये....

VO_सन 1920 साली सुरु झालेल्या साईबाबानच्या खाते मध्ये 1600 रुपय होते तर आज मतील साई संस्थानची विवीध बँका,मध्ये पिक्स डिपॉजियत 2200 कोटींची आहेत तसेच साई संस्थानकडे आज 430 किलो सोने आणि 5000 किलो चांदी जमा आहे..ही सगळी त्या भक्तांची देन आहे जे आपल्या साईना सगळ काही मानतात....Body:17 April Ramnavami Festival Cash Counting Conclusion:17 April Ramnavami Festival Cash Counting
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.