ETV Bharat / state

CM Ashok Gehlot : गांधी परिवारातील कोणीही अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही ; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे शिर्डीत वक्तव्य - गांधी परिवार अध्यक्ष पदाची निवडणूक

गांधीपरीवारातील कोणीही कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार (Gandhi family presidential election) नाही. मी आता साईदर्शन घेतल्यानंतर सर्व सहकार्यांशी चर्चा करुन कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे. तशी मला कोणत्याच पदाची अपेक्षा नाही, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करण्यास तयार आहे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत शिर्डीत (CM Ashok Gehlot statement in Shirdi) म्हणाले.

Rajasthan CM Ashok Gehlot
राजस्थान मुख्यमंत्री अशोक गेहलोत
author img

By

Published : Sep 23, 2022, 3:41 PM IST

शिर्डी : गांधी परीवारातील कोणीही कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार (Gandhi family presidential election) नाही. मी आता साईदर्शन घेतल्यानंतर सर्व सहकार्यांशी चर्चा करुन कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे. तशी मला कोणत्याच पदाची अपेक्षा नाही, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करण्यास तयार आहे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत शिर्डीत (CM Ashok Gehlot statement in Shirdi) म्हणाले आहेत.

माध्यमांशी बोलताना राजस्थान मुख्यमंत्री अशोक गेहलोत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राजस्थानचे मुख्यमंत्री आज अहमदनगर दौऱ्यावर - गेहलोत एका दिवसाच्या अहमदनगर दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्यादरम्यान, गेहलोत यांनी शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती व पुजा केली. साईबाबांच्या दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे. कॉंग्रेसही संविधानानुसार काम करते. सध्या देशात सरकारी यंत्रणांचा दबाब आणत काम सुरु आहे. मी मोदींना नेहमी सांगतो, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तुमचं वजन आहे. तुम्ही देशाला अपील करा की, हल्ले सहन केली जाणार नाही. हे साई दर्शनानंतर अशोक गेहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot statement) यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटलंय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.