ETV Bharat / state

अवैध हुक्का पार्लरवर छापा; अहमदनगर पोलिसांची कारवाई - हुक्का पार्लर अहमदनगर बातमी

शहरात महाविद्यालयीन तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी नवीन टिळकरोडवर विनापरवाना हुक्का पार्लर सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती.

police-red-on-hooka-parlor-in-ahmadnagar
अवैध हुक्का पार्लरवर छापा
author img

By

Published : Dec 18, 2019, 9:50 PM IST

अहमदनगर- शहरातील नवीन टिळक रोडवर असलेल्या एका हुक्का पार्लरवर पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकला. यात वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

अवैध हुक्का पार्लरवर छापा

हेही वाचा- आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मद्यपींनी दिला त्रास; सभागृहात केली तक्रार

शहरात महाविद्यालयीन तरूण-तरूणींना आकर्षित करण्यासाठी नवीन टिळक रोडवर विनापरवाना हुक्का पार्लर सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस उपाअधिक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे उपअधिक्षक मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक रणदिवे यांच्या पथकांनी पार्लवर छापा टाकला. यावेळी हुक्काचा चालक-मालक दिनेश खरपुडेला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Intro:अहमदनगर- हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_hukka_parler_red_vis_7204297

अहमदनगर- हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा..

अहमदनगर- नगर शहरातील नवीन टिळक रोडवर असलेल्या स्मोकी व्हिला हुक्का पार्लरवर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून हुक्का पार्लरमध्ये वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. शहर पोलीसांनी ही कारवाई केलीय. हुक्का पार्लरचा चालक-मालक दिनेश खरपुडेला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 नुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
शहरात महाविद्यालयीन तरूण-तरूणींना आकर्षित करण्यासाठी न्यू टिळकरोडवर विनापरवाना स्मोकी व्हिला हुक्का पार्लर सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस उपाअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे उपअधीक्षक मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक रणदिवे यांच्या पथकांनी स्मोकी व्हिल्लावर छापा टाकला.
यावेळी हुक्काचा चालक-मालक दिनेश खरपुडेला पोलीसांनी ताब्यात घेतले. हुक्का पार्लरमधील साहित्य पोलीसांनी जप्त केले. कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.