ETV Bharat / state

VIDEO - भाई का बड्डे... तलवारी हातात घेऊन नाचले तरुण

पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा परिसरात बुधवारी रात्री वाढदिवसानिमित्ताने डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर काही तरुण हातात तलवारी घेऊन नाचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

pathardi news
भाई का बड्डे... तलवारी हातात घेऊन नाचले तरुण
author img

By

Published : Jan 2, 2020, 11:44 AM IST

अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा परिसरात बुधवारी रात्री वाढदिवसानिमित्ताने डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर काही तरुण हातात तलवारी घेऊन नाचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर काही जागरूक नागरिकांनी याची तक्रार पोलिसात केली असली, तरी अद्याप कारवाई झाली नसल्याची माहिती आहे.

भाई का बड्डे... तलवारी हातात घेऊन नाचले तरुण

हेही वाचा - मुंबई अग्निशमन दलाकडे तीन वर्षांत 47 हजार तक्रारी

अशा पद्धतीने तलवारी घेऊन नाचणे अवैध असून गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणारे आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - 'राडा' हा शब्द काँग्रेस संस्कृतीला शोभत नाही

हातात तलवार घेऊन वाढदिवस साजरा करणारी व्यक्ती अवैध वाळू उपसा तसेच गुन्हेगारीशी निगडित असल्याचीही चर्चा आहे. पोलिसांना काही नागरिकांनी रात्रीच या प्रकाराची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी गेले मात्र, तोपर्यंत संबंधितांना याची 'टीप' लागल्याने पोलिसांना ना डीजे आढळला ना तलवारी... आता पाथर्डी पोलीस संबंधितांवर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Intro:अहमदनगर- भाऊचा बड्डे!! नंग्या तलवारी हातात घेऊन नाचले तरुण; व्हिडीओ व्हायरलBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_controversial_birthdat_vis_7204297

अहमदनगर- भाऊचा बड्डे!! नंग्या तलवारी हातात घेऊन नाचले तरुण; व्हिडीओ व्हायरल.

अहमदनगर- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा परिसरात काल रात्री वाढदिवसाच्या निमित्ताने डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर काही तरुण हातात तलवारी घेऊन नाचल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. काही जागरूक नागरिकांनी याची तक्रार पोलिसांत केली असली तरी अद्याप कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. या पद्धतीने नंग्या तलवारी घेऊन नाचणे अवैध असून गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणारे असल्याने पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी अशी अपेक्ष्या स्थानिक नागरिकांत आहे.
हातात तलवार घेऊन वाढदिवस साजरा करणारी व्यक्ती अवैध वाळू उपसा तसेच गुन्हेगारीशी निगडित असल्याचीही चर्चा आहे. पोलिसांना काही नागरिकांनी रात्रीच या ओंगळवाण्या प्रकाराची माहिती दिली होती, पोलीस पण घटनास्थळी गेले मात्र तो पर्यंत संबंधितांना याची 'टीप' लागल्याने पोलिसांना ना डीजे आढळला ना तलवारी.. यामुळे भररस्त्यावर तलवारी नाचवत वाढदिवस साजऱ्या करणाऱ्या भाऊचा वट समजून घेण्यासारखा आहे.. आता पाथर्डी पोलीस संबंधितांवर काय कारवाई करतात हे पहावे लागणार आहे..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- भाऊचा बड्डे!! नंग्या तलवारी हातात घेऊन नाचले तरुण; व्हिडीओ व्हायरल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.