ETV Bharat / state

Pankaja Munde Visit Shirdi : नरेंद्र मोदी यांच्याकडे देशातील नव्हे, तर जगातील तरुणवर्ग अतिसन्मानाने पाहतोय : पंकजा मुंडे - नरेंद्र मोदी यांच्याकडे देशातील तरुणवर्ग पाहतोय

लोकांचा वैचारीक पातळीचा दर्जा हा नक्कीच बदललाय राजकारणातही तेच सुरू ( BJP Leader Pankaja Munde had Come to Shirdi ) आहे. बदलेला दर्जा सुधारण्याची ( Pankaja Munde Praised Narendra Modi ) जबाबदारी सगळ्यांचीच आहे. त्याचबरोबर त्यांनी मोदींचीदेखील स्तुती केली. संस्कृतीचे पतन होऊ ( Youth Looked Up to Narendra Modi with Respect ) नये, अशी अपेक्षा सध्या विविध विषयांवरून होत ( Pankaja Munde Visit Shirdi ) असलेल्या गलिच्छ आरोप-प्रत्यारोपांबाबत पंकजा मुंडेंनी शिर्डीत मत व्यक्त केले आहे.

Pankaja Munde Praised Narendra Modi at Shirdi Said Youth Looked Up to Him with Respect
नरेंद्र मोदी यांच्याकडे देशातील नव्हे, तर जगातील तरुणवर्ग अतिसन्मानाने पाहतोय : पंकजा मुंडे
author img

By

Published : Dec 23, 2022, 2:29 PM IST

अहमदनगर/शिर्डी : भाजप नेत्या पंकजा मुंडे या अहमदनगर येथे शिर्डी येथे साईदर्शनाकरिता आल्या ( BJP Leader Pankaja Munde had Come to Shirdi ) होत्या. त्यावेळी त्यांना अमृता फडवीस ( Pankaja Munde Praised Narendra Modi ) यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारले असता, त्यांनी म्हणाल्या की, या वक्तव्याबद्दल मला कल्पना ( Youth Looked Up to Narendra Modi with Respect ) नाही. मात्र, नरेंद्र मोदी हे आता जागतिक नेते झाले आहेत. 'ग्लोबल लिडर' झाले आहेत. आज देशातील नव्हे तर जगातील तरुण वर्ग नरेंद्र मोदींकडे ( Pankaja Munde Visit Shirdi ) अतिसन्मानाने पाहतोय, असे पंकजा मुंडे म्हणल्या आहे.

नरेंद्र मोदी यांच्याकडे देशातील नव्हे, तर जगातील तरुणवर्ग अतिसन्मानाने पाहतोय : पंकजा मुंडे

समृद्धी महमार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या दिवशी गोपीनाथ मुंडेची जयंती आणि ग्रामपंचायत निवडणुकांची धावपळ असल्याने मी उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नव्हते. यामुळे आज खास करून समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत पोहचले. समृद्धी महामार्गाचे काम उत्तम झाले आहे. या महामार्गामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

आम्हाला मानणारे कार्यकर्ते निवडून आले, विरोधक हादरले पांगरी ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. यामुळे शिळ्या कढीला ऊत देण्याचे काम विरोधकांकडून सुरू असून विरोधक हादरले आहेत. बीड जिल्ह्यात आम्हाला मानणारे कार्यकर्ते निवडून आले असल्याचेही यावेळी मुंडे म्हणाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत महिला सरपंच निवडून आल्या आहेत. त्याच्या कामात त्यांची पतीने मार्गदर्शन करावे मात्र हस्तक्षेप करू नये, असेही मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

पंकजा मुंडेनी घेतले साईदर्शन भाजप नेत्या पंकजा मुंडे आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या. साईबाबांच्या दर्शनाआधी पंकजा मुंडे यांनी साईबाबा संस्थानच्या झीरोनंबर रूममध्ये पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी संवाद साधून झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी साईबाबांच्या मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. यावेळी मुंडे यांनी साईबाबांची पाद्यपूजा व शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती केली आहे. दरम्यान, साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी मुंडे यांना साईबाबांची मूर्ती, शाल आणि नवीन वर्षाची डायरी तसेच साई चरित्र देऊन सन्मानित केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.