ETV Bharat / state

पोलिसाचे अपहरण केल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक - sunil trimbake

जिल्हा पोलीस मुख्यालयात राहत असलेले पोलीस कर्मचारी पांडुरंग ज्ञानदेव म्हस्के यांचे अपहरण करून धमकवल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक सुनील त्रिंबके याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी पांडुरंग म्हस्के यांचे नगरसेवक आणि त्याच्या चार-पाच साथीदारांनी गेल्या महिन्यात अपहरण करून धमकावले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक सुनील त्रिंबके याला अटक करण्यात आली आहे
author img

By

Published : Jun 17, 2019, 7:23 PM IST

अहमदनगर- जिल्हा पोलीस मुख्यालयात राहत असलेले पोलीस कर्मचारी पांडुरंग ज्ञानदेव म्हस्के यांचे अपहरण करून धमकवल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक सुनील त्रिंबके याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने त्रिंबके याला आज दुपारी राहत्या घरून अटक केली.

Ahmednagar
राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक सुनील त्रिंबके याला अटक करण्यात आली आहे.

घटनेनंतर नगरसेवक त्रिंबके हा फरार होता. त्याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात पोलिसाचे अपहरण, धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल आहे. आज तो घरी आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच सापळा लावून त्याला अटक करण्यात आली. माझ्या विरोधात केस दाखल करतो, असे म्हणत पोलीस कर्मचारी पांडुरंग म्हस्के यांचे नगरसेवक आणि त्याच्या चार-पाच साथीदारांनी गेल्या महिन्यात अपहरण करून धमकावले होते.

Intro:अहमदनगर- पोलिसाच्या अपहरण केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचा नगरसेवक सुनील त्रिंबके याला अटक..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_corporater_arriest_2019_foto1_7204297

अहमदनगर- पोलिसाच्या अपहरण केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचा नगरसेवक सुनील त्रिंबके याला अटक..

अहमदनगर- जिल्हा पोलिस मुख्यालयात रहात असलेले पोलीस कर्मचारी पांडुरंग ज्ञानदेव म्हस्के यांचे अपहरण करून धमकवल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील त्रिंबके याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने त्रिंबके याला आज दुपारी राहत्या घरून अटक केली. घटनेनंतर नगरसेवक त्रिंबके हा फरार होता. त्याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात पोलिसाचे अपहरण, धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल आहे. आज तो घरी आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच सापळा लावून त्याला अटक करण्यात आली आहे. माझ्या विरोधात केस दाखल करतो असे म्हणत पोलीस कर्मचारी पांडुरंग म्हस्के यांचे नगरसेवक आणि त्याच्या चार-पाच साथीदारांनी गेल्या महिन्यात अपहरण करून धमकावले होते.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पोलिसाच्या अपहरण केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचा नगरसेवक सुनील त्रिंबके याला अटक..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.