ETV Bharat / state

मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, अहमदनगरमधील घटना - attack

बापू मुक्ताजी पंडीत दुचाकीवरून मुळानगर रस्त्यावरून जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावरील मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

मृत बापू पंडीत
author img

By

Published : Mar 27, 2019, 11:46 AM IST

अहमदनगर - झाडावरील मधमाशांच्या मोहळाने चावा घेतल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना राहुली तालुक्यातील वरवंडी येथे घडली. बापू मुक्ताजी पंडीत असे मृताचे नाव आहे.

बापू मुक्ताजी पंडीत दुचाकीवरून मुळानगर रस्त्यावरून जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावरील मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना त्या रस्त्यावरुन जाणारे विजय राजाबापू कदम व विजय केशव अडसुरे यांनी पाहिली. या दोघांनी पंडीत यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. मधमाशांच्या हल्ल्यात वरवंडीचे रहिवासी विलास मुरलीधर गायकवाड, डॉ. सरकार, भारत साळवे, गणेश साळवे, भानुदास शिंगाडे हेही गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी राहुरी येथे हलवले असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

झाडावर असलेल्या आग्या मोहळाच्या माशा अचानक उठुन रस्त्यावरून जाणाऱ्या ईसामाना चावा घेतल्याने एकाचा मृत्यू झालाय तर पाच जण जखमी झाल्याची खळबळ जणक घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी मुळानगर परिसरात घडलीय....

राहुरी तालुक्यातील वरवंडी गावातील बापू मुक्ताजी पंडीत दुचाकीवरून मुळानगर रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावरील
मधमाशांनी यांच्यावर हल्ला केला असल्याचे रस्तावरून येणाऱ्या विजय राजाबापू कदम व विजय केशव अडसुरे यांनी पंडीत यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले आहे....

मधमाशांच्या हल्ल्यात आसा मृत्यु होणारी हिं पहीलीच घटना आहे ह्या मधमाशांच्या हल्ल्यात वरवंडीचे रहीवासी विलास मुरलीधर गायकवाड डॉ सरकार भारत साळवे गणेश साळवे भानुदास शिंगाडे हेही गंभीर जखमी झाले असुन ग्रामस्थानी त्यांना तात्काळ उपचारासाठी राहुरी येथे हलवले असुन त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगीतले....Body:26 March Shirdi Bee Attack Death Conclusion:26 March Shirdi Bee Attack Death
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.