ETV Bharat / state

साईबाबाच्या दारात पत्नी गायब; दोन वर्षे उलटले तरी शिर्डी पोलिसांचा तपास ढिम्म

साईबाबांच्या दर्शनासाठी ऑगस्ट 2017 मध्ये मध्यप्रदेश येथील साईभक्त मनोज कुमार सोनी आपल्या पत्नी व दोन मुलांसह आले होते. साई समाधीच्या दर्शनानंतर मनोज आपल्या परिवारासह साई संस्थानच्या साई प्रसादलयात जेवणासाठी गेले. जेवण करुण बाहेर आल्यानंतर मनोज सोनी आपल्या दोन मुलांशी खेळत असताना अचानक त्यांची पत्नी दीप्ती सोनी गायब झाल्या होत्या.

author img

By

Published : Dec 15, 2019, 8:21 PM IST

Updated : Dec 17, 2019, 10:55 AM IST

missing dipti soni
गायब महिला - दिप्ती सोनी (मध्यप्रदेश)

अहमदनगर - 'अमीरो का सहारा और गरीबो का गुजारा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या साई प्रसादलया समोरून गेल्या दोन वर्षांपासून मध्यप्रेदश येथील साईभक्त मनोज कुमार सोनी यांची पत्नी बेपत्ता झाली आहे. कुणाला दिसल्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल तसेच आपली ओळखही गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे अवाहनात्मक फलक घेऊन पती आपल्या दोन मुलांसह पत्नीचा शोध घेत आहे. शिर्डी पोलिसांच्या कामगिरीवर मनोज यांनी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

साईबाबाच्या दारात पत्नी गायब; दोन वर्षे उलटले तरी शिर्डी पोलिसांचा तपास ढिम्म

हेही वाचा - शुभ कल्याण मल्टीस्टेटचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे, मैत्रेय चिटफंडचाही तपास वेगाने

साईबाबांच्या दर्शनासाठी ऑगस्ट 2017 मध्ये मध्यप्रदेश येथील साईभक्त मनोज कुमार सोनी आपल्या पत्नी व दोन मुलांसह आले होते. साई समाधीच्या दर्शनानंतर मनोज आपल्या परिवारासह साई संस्थानच्या साई प्रसादलयात जेवनासाठी गेले. जेवण करुण बाहेर आल्यानंतर मनोज सोनी आपल्या दोन मुलांशी खेळत असताना अचानक त्यांची पत्नी दीप्ती सोनी गायब झाल्या. शोध सुरू केला मात्र कुठेही मिळून न आल्याने मनोज सोनी यांनी या संदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली व गुन्हा दाखल केला. मात्र, पत्नी शिर्डीतून बेपत्ता होऊन दोन वर्षे उलटले आहेत. तरिही ही शिर्डी पोलिसांकडून त्यांच्या पत्नीचा शोध लागला नाही. दरम्यान पती मनोज यांनी थेट मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

missing women shirdi
गायब महिला - दिप्ती सोनी (मध्यप्रदेश)

अहमदनगर पोलीस अधिक्षकाने या प्रकरणी शोध मोहिमेची जबाबदारी घ्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत शिर्डी पोलिसांना विचारले असता ते म्हणाले, 2017 पेक्षा 2018 मध्ये हरवण्याचे प्रमाण वाढले आहे. शिर्डीमध्ये हरवणाऱ्या व्यक्ती घरातून नाराज होऊन किंवा मुलांना गुण कमी पडल्याने घर सोडल्याचे समोर आले आहे. शिर्डीत मोठ्या प्रमाणात देशातील विवीध राज्यातून भक्त येतात, अशी माहिती पोलीस निरीक्षक शिर्डी दिपक गंधाले यानी दिली आहे.

हेही वाचा - वेश्यागमनाच्या बहाण्याने आलेल्या ग्राहकाने वारंगनाला जखमी करून प्रियकराला केले ठार

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ " अमीरों का सहारा और गरीबों का गुजारा " म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या साई प्रसादलया समोरून गेल्या एक वर्षा पासून पत्नी बेपत्ता झाली आहे कोणाला दिसल्यास योगे ते बक्षीस दिल्या जाईल तसेच आपली ओळख गुप्त ठेवनार असल्याचे पोष्टर घेऊन एक पति आपल्या दोन लहान मुलानसह पत्नीचा शोध घेतोय होय आम्ही आपल्याला कुठल्या चित्र पटाची कहानी नाही सांगत हे सत्य आहे..तर पाहुया ई टीव्ही भारतचा या खास रिपोर्ट मध्ये.....

VO_ सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी ऑगस्ट 2017 रोजी मध्यप्रेदश येथील साई भक्त मनोज कुमार सोनी आपल्या पत्नी तसेच दोन मुलानसह आले होते साई समाधीच्या दर्शना नंतर सोनी आपल्या परिवारासह साई संस्थानच्या साई प्रसादलयात जेवनासाठी गेले जेवन करुण बाहेर आल्या नंतर मनोज सोनी आपल्या दोन मुलानशी खेळत असताना अचानक पत्नी दीप्ती या गायप झाल्याने शोध सुरु केला मात्र कुठेही मिळून न आल्याने मनोज सोनी यांनी या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनला धाव घेत गुन्हा दाखल केला आहे..मात्र पत्नी शिर्डीतुन बेपत्ता हुन वर्षा हुन गेले असताना ही शिर्डी पोलिसांनाकडून सोनी यांच्या पत्नीचा शोध लागला नसल्याने सोनी यांनी आता थेट मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठत याचिका दाखल केली आहेत....

BITE_ मनोज कुमार सोनी , याचिकाकर्ते

VO_ या प्रकरणात अहमदनगर पोलीस अधिक्षक यांना शोध मोहिम घ्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने काढला आहे या बाबत शिर्डी पोलीसांना विचारले असता 2017 पेक्षा 2018 मध्ये मिसींच प्रमाण वाढलय शिर्डीत हरविणार्या व्यक्ती घरातुन नाराज होवुन किंवा मुलांना मार्क कमी पडल्याने घर सोडल्याच समोर आलय शिर्डीत मोठ्या प्रमाणात देशातील विवीध राज्यातुन भक्त येताता ते हरविल्या नंतर ते पुन्हा सापडलेत की नाही हेही नातेवाईक कळवत नाहीत तसेच या बेपत्ता लोकांचा मानवी तस्करी साठी वापरल्याची तक्रार आली नसल्याच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांनी सांगीतलय....

BITE_ दिपक गंधाले पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन

VO_ शिर्डीत मोठ्या प्रमाणात पाकीटमारी.भक्तांच्या गाड्यातून सामान चोरी..होणारे खून..मारामाऱ्या..मंगळसुत्र चोऱ्या..हॉटेल मध्ये चालनारा वेश्या व्यवसाय..पॉलीशवाल्यांच्या ( दुकानाचे विक्री एंजट असल्याच सांगत ) नावाने केली जाणारी भक्तांची लूट...बेकायदेशीर वाहन चालक मालक यांच्या कडु न परराज्यातील भक्तांची केली जाणारी लूट अश्या अनेक घटना दररोज शिर्डीत समोर येतात मात्र तरीही शिर्डीत सगळ अलबेल असल्याच दाखल जात असत केवळ न्यालायलातुनच काही आदेश आलेत की हालचाल केली जाते मात्र शिर्डीच नाव लौकीक टिकवायच असेल तर आता सर्वांनी पुढाकार घेत काम करण्याची गरज आहेत....
Body:mh_ahm_shirdi_missing followup_15_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_missing followup_15_visuals_bite_mh10010
Last Updated : Dec 17, 2019, 10:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.