ETV Bharat / state

चंदनापुरी घाटात दरड कोसळली; नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प

सुदैवाने यावेळी कोणतेही वाहनं रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळला. महामार्ग पोलीस आणि नागरीकांनी रस्त्यावर पडलेले दगड बाजूला काढणयाचे काम सुरु केले आहे. मात्र, हे दगड रस्त्यावर कोसळणे, नित्याची बाब झाली आहे.

चंदनापुरी घाटात दरड कोसळली
author img

By

Published : Aug 4, 2019, 7:01 PM IST

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटत आज (रविवारी) पुन्हा एकदा दरड कोसळली. त्यामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक काही तासांपासून ठप्प आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

चंदनापुरी घाटात दरड कोसळली

नाशिक-पुणे महामार्गावर असणाऱ्या चंदनापूरी घाटात सतत मोठ-मोठे दगड कोसळत आहेत. आजही मोठे दगड थेट महामार्गावर येवून पडले. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहनं रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळला. महामार्ग पोलीस आणि नागरीकांनी रस्त्यावर पडलेले दगड बाजूला काढणयाचे काम सुरु केले आहे. मात्र, हे दगड रस्त्यावर कोसळणे, नित्याची बाब झाली आहे.

महामार्ग बनवताना मोठे डोंगर फोडून रस्ता बनवला खरा. मात्र, आता या रस्त्यालगत असणाऱ्या डोंगरावरून दरड कोसळत आहेत. डोळ्यांना हा परिसर नयनरम्य वाटत असला, तरी अशा प्रकारच्या दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना होवू शकते. त्यामुळे धोकादायक दरड लवकर हटवण्याची गरज आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी घाटत आज पुन्हा एकदा दरड कोसळल्याने नाशिक पुणे महामार्गा वरील वाहतूक काही तासा पासून पुर्ण पने ठप्प झाली असून सौदयवाने यात कुठाली ही जीवित हानी झाली नाही....

VO_ नाशिक पुणे महामार्गावर असणार्या चंदनापूरी घाटात सतत मोठ मोठे दगड कोसळत आहेत..आजही मोठाले दगड थेट महामार्गावर येवून पडले..सुदैवाने कोणतंही वाहन यावेळी रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळलाय..महामार्ग पोलीस आणी नागरीकांनी रस्त्यावर पडलेले दगड बाजूला काढ़न्याचे काम सुरु केलाय..मात्र हे दगड रस्त्यावर कोसळणे हि नित्याची बाब झाली आहे..महामार्ग बनवताना मोठाले डोंगर फोडून रस्ता बनवला खरा मात्र आता ह्या रस्त्यालगत असणार्या डोंगरावरून दरड कोसळत आहे..डोळ्यांना हा परिसर नयनरम्य वाटत असला तरी अशा प्रकारच्या दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना होवू शकते.. नाशिक पुणे महामार्गावर दररोज हजारे वाहनांची ये जा सुरू असते अशावेळी जर ही दरड कोसळली तर मोठी दुर्घटना होवू शकते त्यामुळे धोकादायक झालेल्या दरड लवकर हटवण्याची गरज आहे....Body:mh_ahm_shirdi_stone collapsed_4_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_stone collapsed_4_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.