ETV Bharat / state

जामखेडची शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात, २१ लाखांचा गंडा

author img

By

Published : Jan 30, 2020, 10:00 PM IST

Updated : Jan 30, 2020, 11:05 PM IST

जामखेड येथील एका शिक्षिकेला ऑनलाईन माध्यमातून नायजेरियन गुन्हेगाराने तब्बल एकवीस लाखाला लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे.

cyber crime
जामखेडची शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात, तब्बल एकवीस लाखांची ऑनलाईन लुबाडणूक

अहमदनगर - जामखेड येथील एका शिक्षिकेला ऑनलाईन माध्यमातून नायजेरियन गुन्हेगाराने तब्बल एकवीस लाखाला लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहमदनगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

जामखेडची शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात, २१ लाखांचा गंडा

हेही वाचा - लग्नसराईने सोने ४०० रुपयांनी महाग; शेअर बाजार निर्देशांकात २८५ अंशाची घसरण

समाज माध्यमातून नव्या ओळखी करून घेताना सावधानता बाळगण्याचे आणि आर्थिक किंवा महागड्या वस्तूंच्या प्रलोभणाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नायजेरियन गुन्हेगारांच्या नावाखाली आता बाहेरील राज्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील काही शहरातूनच या पद्धतीने फसवणूक झाल्याचे काही घटनांच्या तपासातून पुढे आलेले आहे.

Intro:अहमदनगर- जामखेडची शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात, तब्बल एकवीस लाखांची ऑनलाईन लुबाडणूक..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_cyber_frod_jmkd_pkg_7204297

अहमदनगर- जामखेडची शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात, तब्बल एकवीस लाखांची ऑनलाईन लुबाडणूक..

अहमदनगर- नगर जिल्ह्यातील जामखेड येथील एका शिक्षिकेला ऑनलाईन नायजेरियन लुबाडणुकीच्या पद्धतीने चक्क एकवीस लाखाला लुबाडण्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहमदनगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सायबर पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत..

सोशल माध्यमातून नव्या ओळखी करून घेताना सावधानता बाळगण्याचे आणि आर्थिक किंवा महागड्या वस्तूंच्या प्रलोभणाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे..

नायजेरियन गुन्हेगारांच्या नावाखाली आता बाहेरील राज्यातुनच नव्हे तर महाराष्ट्रातील काही शहरातूनच या पद्धतीने फसवणूक झाल्याचे काही घटनांच्या तपासातून पुढे आलेले आहे. त्यामुळे सोशीलमाध्यमांचा समायोचित वापर करणे गरजेचे बनले आहे.

बाईट- अरुण परदेशी -सहायक पोलिस निरीक्षक -सायबर पोलीस ठाणे

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- जामखेडची शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात, तब्बल एकवीस लाखांची ऑनलाईन लुबाडणूक..
Last Updated : Jan 30, 2020, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.