ETV Bharat / state

संगमनेरमध्ये राजहंस दुध संघाचा महिला मेळावा; देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान असल्याचे थोरातांचे प्रतिपादन - inc balasaheb thorat

अडचणीच्या काळात पक्षाने मोठी जबाबदारी दिली असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच आपण महात्मा गांधी, काँग्रेस पक्ष, राज्यघटनेच्या विचारांशी प्रामाणिक आहोत. पक्षासाठी पाय रोवून काम करत आहोत. आता राज्याची जबाबदारी असल्याने तालुक्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडायची आहे. महिला मेळाव्यात बोलत होते.

राजहंस दुध संघाचा महिला मेळावा
author img

By

Published : Sep 8, 2019, 4:13 AM IST

अहमदनगर - घरावर आलेल्या संकटाच्या वेळी पळायचे नसून पाय रोवून उभे राहायचे असते. काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात आपण जनतेसाठी अवीरत काम करत आहोत. देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. तसेच मागील 35 वर्षाच्या अविश्रांत कामातून संगमनेर तालुक्याचा राज्यभर लौकिक निर्माण झाला असून हे प्रत्येक संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. राजहंस दुध संघाच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी आरशासमोर उभे राहावे, त्यांना पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल - बाळासाहेब थोरात

संगमनेर तालुका सहदुध संघाच्यावतीने राजहंस महिला सबलीकरण योजने अंतर्गत आयोजित मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी कांचना थोरात होत्या. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख. दुर्गा तांबे उपस्थित होत्या.

हेही वाचा - काँग्रेसचा विचार घेऊन नव्या रक्ताची पिढी पुन्हा तयार होईल - बाळासाहेब थोरात

थोरात म्हणाले कि, देशाच्या विकासात महिलांचे मोठे स्थान आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांचा आदर्श महिलांपुढे आहे. आपला कारखाना, दुध संघ, विविध शैक्षणिक संस्था राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत. चांगल्या संस्था चांगले राजकारण याचा संबंध आपल्या परिवाराशी आहे. महिला माहेरी किंवा नातेवाईकांकडे जरी गेल्या तरी संगमनेर तालुका म्हणले कि, सन्मान मिळतो. 35 वर्ष सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत काम केले. कधीही विश्रांती घेतली नाही. तालुका हा आपला परिवार आहे. तालुक्यातील गोरगरीब शेतकरी, महिला यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले. आता अडचणीच्या काळात पक्षाने मला मोठी जबाबदारी दिली आहे. आपण महात्मा गांधी, काँग्रेस पक्ष, राज्यघटनेच्या विचारांशी प्रामाणिक आहोत. पक्षासाठी पाय रोवून काम करत आहोत. आता राज्याची जबाबदारी असल्याने तालुक्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडायची आहे. असे थोरात म्हणाले.

हेही वाचा - संगमनेर विधानसभा आढावा : विखे पाटील पाडणार थोरातांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

घरावर आलेल्या संकटाच्या वेळी पळायचे नसून पाय रोवून उभे राहायचे असते.काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात आपण जनतेच्या पाठिंवर रायाभर काम करत आहोत.मागील 35 वर्षाच्या अविश्रांत कामातून संगमनेर तालुक्याचा रायभर लौकिक निर्माण झाला असून हे प्रत्येक संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले आहे....

संगमनेर तालुका सह.दुध संघाच्या वतीने राजहंस महिला सबलीकरण योजने अंतर्गत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी कांचनताई थोरात होत्या.तर व्यासपीठावर आमदार डॉ.सुधीर तांबे,बाजीराव दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख.
दुर्गाताई तांबे उपस्थित होताय....यावेळी आमदार थोरात म्हणाले कि,देशाच्या विकासात महिलांचे मोठे स्थान आहे.राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,इंदिरा गांधी,सोनिया गांधी यांचा आदर्श महिलांपुढे आहे.आपला कारखाना,दुध संघ, विविध शैक्षणिक संस्था रायात एक नंबरच्या आहे.चांगल्या संस्था,चांगले राजकारण याचा संबंध आपल्या परिवाराशी आहे. महिला माहेर किंवा नातेवाईकांकडे जरी गेल्या तरी संगमनेर तालुका म्हणले कि,सन्मान मिळतो. 35 वर्ष सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत काम केले.कधीही विश्रांती केली नाही.तालुका हा आपला परिवार आहे. तालुक्यातील गोरगरिब शेतकरी,महिला यांचा सर्वांगीण विकासासाठी काम केले.हे आपल्याला जपायचे आहे. अडचणीच्या काळात पक्षाने मोठी जबाबदारी दिली.आपण महात्मा गांधी,काँग्रेस पक्ष,रायघटनेच्या विचारांशी प्रामाणिक आहोत.पक्षासाठी पाय रोवून काम करत आहोत.आता रायाची जबाबदारी असल्याने तालुक्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडायची आहे.चंागले राजकारण,विकास,चांगला सहकार हे टिकविण्यासाठी सर्वांनी एकमताने पाठिशी उभे राहावे.महिला ह्या घराचा कणा असून कुटुंबाच्या व तालुक्याच्या सहकारी संस्थांच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा असल्याचे ही आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले....Body:mh_ahm_shirdi_balasaheb thorat_7_photo_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_balasaheb thorat_7_photo_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.