अहमदनगर - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला चाकूने भोसकून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही घटना शिर्डीतील संभाजीनगरात शनिवारी रात्री घडली. पत्नी जबर जखमी झाल्याने शेजारच्या नागरिकांनी तिला शिर्डीच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. कैलास दिवाकर ठोकळ असे पत्नीवर चाकूहल्ला करुन गळफास घेणाऱ्या पतीचे नाव आहे. तर अनिता ठोकळ असे जखमी पत्नीचे नाव आहे.
सुखी संसाराला संशयाचे ग्रहण; चारित्र्यावरील संशयावरुन पत्नीला चाकूने भोसकून पतीनेही घेतला गळफास - पत्नीवर चाकूहल्ला
कैलास आपल्या पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता. यातून त्यांचे नेहमी वादावादी होत होती. शनिवारी रात्री कैलास व पत्नी अनिता यांच्यात चारित्र्याच्या संशयावरुन भांडण झाले. त्यानंतर त्याने . . . .
![सुखी संसाराला संशयाचे ग्रहण; चारित्र्यावरील संशयावरुन पत्नीला चाकूने भोसकून पतीनेही घेतला गळफास Murder](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6858824-thumbnail-3x2-shirdi.jpg?imwidth=3840)
घटनास्थळी धाव घेतना पोलीस
अहमदनगर - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला चाकूने भोसकून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही घटना शिर्डीतील संभाजीनगरात शनिवारी रात्री घडली. पत्नी जबर जखमी झाल्याने शेजारच्या नागरिकांनी तिला शिर्डीच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. कैलास दिवाकर ठोकळ असे पत्नीवर चाकूहल्ला करुन गळफास घेणाऱ्या पतीचे नाव आहे. तर अनिता ठोकळ असे जखमी पत्नीचे नाव आहे.
सुखी संसाराला संशयाचे ग्रहण; चारित्र्यावरील संशयावरुन पत्नीला चाकूने भोसकून पतीनेही घेतला गळफास