ETV Bharat / state

माजी सैनिकाचा अपहरण करत बेदम मारहाण - police station

जिल्ह्यातील अकोले येथील रहिवासी असलेले माजी सैनिक राजेंद्र मंडलीक यांना रात्री अनोळख्या वक्तीने श्रीरामपुरातुन अपहरण करत त्यांना बेदम मारहाण केली आहे.

जखमी राजेंद्र मंडलीक
author img

By

Published : Sep 1, 2019, 10:53 AM IST

Updated : Sep 1, 2019, 11:15 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील अकोले येथील रहीवासी असलेले माजी सैनिक राजेंद्र मंडलीक यांना रात्री अनोळख्या वक्तीने श्रीरामपुरातुन अपहरण करत त्यांना बेदम मारहाण केली आहे. यात मंडलीक यांच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाली आहे.

माजी सैनिकाला मारहाण

अपहरण करुन मंडलीक यांना शिर्डी जवळील डोर्हाळे येथे मारहाण करून रस्त्याच्या कडेला फेकुन देत अपहरणकर्ते पसार झाले. या घटनेची माहिती शिर्डी पोलीसांना मिळताच त्यांनी रुग्णवाहीतून जखमी मंडलीक यांना उपचारासाठी शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात दाखल केले आहे. माझ्यावर पाळत ठेवून हल्ला केल्याचे जखमी राजेंद्र मंडलीक यांनी सांगितले आहे. मंडलीकवर हल्ला कशामुळे झाला हल्लेखोर कोण याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील रहीवासी असलेले माजी सैनिक राजेंद्र मंडलीक यांच रात्री अदन्यातांनी श्रीरामपुरातुन अपहरण करत त्यांना बेदम मारहान केली आहे. मंडलीक या़च्या दोन्ही पायांना जबर मारहान करण्यात आली आहे....अपहरञ करुन मंडलीक यांना शिर्डी जवळील डोर्हाळे येथे रसत्याच्या कडेला फेकुन देत मारहान करणारे पसार झालेत या घटनेची खबर शिर्डी पोलीसांना मिळताच त्यांनी रुग्णवाहीतुन जखमीला शिर्डीच्या सा़ईबाबा रुग्णालयात दाखल केल अाहे जखमीलर रपग्णालयात उपचार सुरु आहेत माझ्या वर पाळत ठेवुन हल्ला केल्याच जखमी राजेंद्र मंडलीक याने सांगीतलय..मंडलीक वर हल्ला कश्या मुळे झाला हल्लेखोर कोण याचा तपास पोलीसांनी सुरु केलाय....Body:mh_ahm_shirdi_kidnapping_1_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_kidnapping_1_visuals_mh10010
Last Updated : Sep 1, 2019, 11:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.