ETV Bharat / state

अहमदनगरमधील दुहेरी हत्याकांड; माजी महापौर संदीप कोतकर यांना जामीन

author img

By

Published : Jan 4, 2020, 2:23 AM IST

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याच्या संशयावरून संदीप कोतकर याला सीआयडीने अटक केली होती. या गुन्ह्यात पोलीस कोठडीनंतर संदीप हा न्यायालयीन कोठडीत होता.

sandip kotkar
संदीप कोतकर

अहमदनगर - माजी महापौर संदीप भानुदास कोतकर याला केडगाव येथील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे. यासंदर्भात अ‍ॅड. महेश तलवे आणि अ‍ॅड. व्ही. आर. म्हस्के यांनी माहिती दिली.

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याच्या संशयावरून संदीप कोतकर याला सीआयडीने अटक केली होती. या गुन्ह्यात पोलीस कोठडीनंतर संदीप हा न्यायालयीन कोठडीत होता. जिल्हा न्यायालयात संदीप कोतकर याच्या जामीन अर्जावर गुरूवारी सुनावणी पूर्ण झाली. जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्यासमोर ही सुनावणी पूर्ण झाली. सुनावणीनंतर संदीप कोतकर याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याबरोबरच जिल्हा बंदीची अट आणि साक्षीदारांना न भेटण्याची अट जामिनमध्ये आहे.

हेही वाचा - 'जळगावमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला चालू देणार नाही'

Intro:अहमदनगर- मा.महापौर संदीप कोतकर यांना दुहेरी हत्याकांडात जामीन..Body:अहमदनगर- राजेन्द्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_kotkar_bel_image_7204297

अहमदनगर- मा.महापौर संदीप कोतकर यांना दुहेरी हत्याकांडात जामीन..

अहमदनगर- खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप भानुदास कोतकर याला केडगाव येथील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने आज शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती अ‍ॅड. महेश तलवे आणि अ‍ॅड. व्ही. आर. म्हस्के यांनी दिली.
केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याच्या संशयावरून माजी महापौर संदीप कोतकर याला सीआयडीने अटक केली होती. या गुन्ह्यात पोलीस कोठडीनंतर संदीप हा न्यायालयीन कोठडीत होता. जिल्हा न्यायालयात संदीप कोतकर याच्या जामीन अर्जावर गुरूवारी सुनावणी पूर्ण झाली.
जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्यासमोर ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर संदीप कोतकर याला आज सशर्त जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याबरोबरच जिल्हा बंदीचा अट आणि साक्षीदारांना न भेटण्याची अट जामिनात आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- मा.महापौर संदीप कोतकर यांना दुहेरी हत्याकांडात जामीन..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.