ETV Bharat / state

राधाकृष्ण विखेंची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

author img

By

Published : Dec 30, 2019, 11:40 AM IST

माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबतचे वृत्‍त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

radhakrishana vikhe patil
राधाकृष्‍ण विखे पाटील

शिर्डी - माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबतचे वृत्‍त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. खोटी माहिती व्हायरल करणाऱ्याविरोधात लोणी बुद्रूकचे सरपंच लक्ष्‍मण बनसोडे यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष; प्रणिती शिंदेंची संधी दुसऱ्यांदा हुकली

राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍याविरोधात काही वेबपोर्टल, ट्विटर, फेसबूक या सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट कोणताही पुरावा नसताना फक्त सूत्र या आशयाने व्हायरला केल्या जात होत्या. याबाबतची सत्‍यता जाणून घेतल्‍यानंतरच राधाकृष्‍ण विखे पाटील यांना केवळ बदनाम करण्‍यासाठी तसेच जनतेत त्यांची असलेली विश्‍वासार्हता कमी व्‍हावी, या उद्देशाने संबंधीत खोटी माहिती पसरवली जात होती.

दरम्यान, खोटी माहिती सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांची चौकशी करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सरपंच लक्ष्मण बनसोडे यांनी केली आहे. त्यानंतर सरपंच लक्ष्‍मण बनसोडे यांच्‍या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी २८ डिसेंबरला ८४५/२०१९ अन्‍वये भारतीय दंडविधान कलम ५०० अन्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ माजी मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी कॉग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेवून कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्‍याबाबतचे वृत्‍त समाज माध्‍यमातुन प्रसारित केल्‍याच्‍या कारणाने संबधितांच्‍या विरोधात लोणी बुद्रूकचे सरपंच लक्ष्‍मण बनसोडे यांनी दिलेल्‍या तक्रारीवरुन लोणी पोलिसांनी ८४५/२०१९ अन्‍वये भारतीय दंडविधान कलम ५०० अन्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे....

VO_ राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या विरोधात काही वेबपोर्टल, व्टिटरवर बदनामी कारक समाजामध्‍ये संभ्रम निर्माण करणारे वृत्‍त कोणताही संदर्भ आणि पुरावा नसताना केवळ सुत्र या आशयाने प्रसारीत करण्‍यात आले...याबाबतची सत्‍यता जाणुन घेतल्‍यानंतरच राधाकृष्‍ण विखे पाटील यांना केवळ बदनाम करण्‍याच्‍या कारणाने तसेच जनसामान्‍यांमध्‍ये त्‍यांची असलेली विश्‍वासार्हता कमी व्‍हावी या उद्देशाने सदरचा खोटा संदेश पसरवन्यात आला असून याकडे लक्ष वेधण्‍यात आले आहे....राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या अनेक चाहत्‍यांनी वाचले आहे. अशा सर्व वाचकांच्‍या मनामध्‍ये विखे पाटलांची प्रतिमा मलिन होवून बदनामी करण्‍याच्‍या कारणाने जाणीपुर्वक प्रसारित झालेले वृत्‍त देणा-यांची चौकशी करुन त्‍यांच्‍यावर कारवाई करावी अशी मागणी या अर्जात करण्‍यात आली असून लोणी बुध्रुक गावचे
सरपंच लक्ष्‍मण बनसोडे यांच्‍या तक्रारीवरुन लोणी पोलिसांनी दि.२८ डिसेंबर २०१९ रोजी ८४५/२०१९ अन्‍वये भारतीय दंडविधान कलम ५०० अन्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे....Body:mh_ahm_shirdi_vikhe on complaint_29_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_vikhe on complaint_29_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.