ETV Bharat / state

खर्चात त्रुटी, निवडणूक अधिकाऱ्यांची पाचपुते-शेलारांना बजावली नोटीस

नोटीस बजावल्या नंतर पुढील 48 तासात योग्य तो खुलासा न आल्यास कारवाईचा ईशारा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिला आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात एकूण अकरा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील सर्व अकरा उमेदवारांनी खर्च सादर केला.

खर्चात त्रुटी, निवडणूक अधिकाऱ्यांची पाचपुते-शेलारांना बजावली नोटीस
author img

By

Published : Oct 12, 2019, 11:42 PM IST

अहमदनगर- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांच्यासह पाच उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यांनी सादर केलेल्या खर्चात त्रुटी आणि अनियमितता असल्या कारणाने ही नोटीस बजावली आहे. या मतदार संघात यांच्यातच मुख्य लढत होत आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या खैरती यामुळे जोर धरणार आहेत.

हेही वाचा- 'भाजप-सेनेचे राजकारण जाती-धर्माच्या नावाने जनतेत दुफळी निर्माण करणारे'

नोटीस बजावल्या नंतर पुढील 48 तासात योग्य तो खुलासा न आल्यास कारवाईचा ईशारा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिला आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात एकूण अकरा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील सर्व अकरा उमेदवारांनी खर्च सादर केला. मात्र, यात पाचपुते, शेलार यांच्या सह अपक्ष सुनील उडमले, बसपाचे सुनील ओहळ, आणि बाळू जठार या उमेदवारांच्या सादर खर्चात त्रुटी आणि अनियमितता असल्याचे निर्णय अधिकाऱ्यांचे मत झाले. त्यामुळे या उमेदवारांना नोटीस बाजवल्या आहेत.

Intro:अहमदनगर- खर्चात त्रुटी, निवडणूक अधिकाऱ्यांची पाचपुते-शेलारांना नोटीस..
Body:अहमदनगर-राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_elec_notice_shrigonda_image_7204297

अहमदनगर- खर्चात त्रुटी, निवडणूक अधिकाऱ्यांची पाचपुते-शेलारांना नोटीस..

अहमदनगर- जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील ज्यांच्यात मुख्य लढत आहे अशा भाजपचे बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांच्यासह पाच उमेदवारांना निवडणूक आयोगाने सादर केलेल्या खर्चात त्रुटी आणि अनियमितता असल्या कारणाने नोटीस बजावली आहे. नोटीस बजावल्या नंतर पुढील 48 तासात योग्य तो खुलासा न आल्यास कारवाईचा ईशारा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिला आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात एकूण अकरा उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील सर्व अकरा उमेदवारांनी खर्च सादर केला मात्र यात पाचपुते, शेलार यांच्या सह अपक्ष सुनील उडमले, बसपा चे सुनील ओहळ, आणि बाळू जठार या उमेदवारांच्या सादर खर्चात त्रुटी आणि अनियमितता असल्याचे निर्णय अधिकाऱ्यांचे मत झाल्याने या उमेदवारांना नोटिसा बाजवल्या आहेत.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- खर्चात त्रुटी, निवडणूक अधिकाऱ्यांची पाचपुते-शेलारांना नोटीस..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.