ETV Bharat / state

वर्षभरात २ कोटी भाविक साईचरणी, करोडो भाविकांनी घेतला साई भोजनाचा लाभ

author img

By

Published : Jan 1, 2020, 6:13 PM IST

देश-विदेशातील भाविकांसह अतिमहत्वाच्या तब्बल २ कोटी लोकांनी गेल्या (२०१९) वर्षभरात साईदरबारी हजेरी लावली. त्यापैकी १ कोटी ६३ लाख भाविकांनी साई संस्थान प्रसादालयात भोजनाचा आस्वाद घेतला. यामध्ये तब्बल ९ लाखांची वाढ झाली आहे.

shirdi
वर्षभरात करोडो भाविकांनी घेतला साई भोजनाचा लाभ

अहमदनगर - देश-विदेशातील भाविकांसह अतिमहत्वाच्या तब्बल २ कोटी लोकांनी गेल्या (२०१९) वर्षभरात साईदरबारी हजेरी लावली. त्यापैकी १ कोटी ६३ लाख भाविकांनी साई संस्थान प्रसादालयात भोजनाचा आस्वाद घेतला. यामध्ये तब्बल ९ लाखांची वाढ झाली आहे.

शिर्डीत दररोज जवळपास ६० हजारांच्या आसपास भाविक दर्शन घेतात. शिर्डीचे फ्लोटींग पॉपुलेशन हे दररोज एक लाखाच्या वर आहे. साई दर्शनाला येणाऱ्या बहुतांशी भाविकांसह शिर्डीत रोजीरोटीसाठी आलेले अनेक जण येथे साई संस्थानच्या साई प्रसादालयात भोजणाचा आस्वाद घेतात. साई संस्थानने उभारलेल्या प्रसादालयात एकाच वेळी ५ हजार भाविक भोजन करु शकतात. या व्यतिरिक्त व्हिआयपी लोकांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. साई संस्थान भक्तांनी अन्नदान म्हणून दिलेल्या देणगीतून भक्तांना मोफत जेवण दिले जाते. तर व्हिआयपी भोजन घेणाऱ्यांकडून ५० रुपये शुल्क आकारले जाते. दररोज हजारो लोक जेवण करतात. त्यांना दोन भाज्या चपाती दाळ भात असे रुचक जेवण देण्यात येते. दररोज सकाळी दहा ते रात्री दहा असे बारा तास अविरत भोजन सुरू असते. या वर्षी तब्बल 1 कोटी 59 लाख 96 हजार 94 भाविकांनी मोफत भोजनाचा लाभ घेतला.

वर्षभरात २ कोटी भाविक साईचरणी

साईबाबा संस्थान चालवत असलेल्या या प्रसादालयासाठी सौर ऊर्जोचा वापर करण्यात येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा कार्बन उत्सर्जन थांबवला जातो. या वर्षभरात प्रसादालयाला देणगी स्वरुपात 8 कोटीच्या रुपयांचे दान आले आहे. तर 5 कोटी व्हिआयपी तिकिटातून मिळाले आहेत. 37 लाख 68 हजार 543 लाडू विकले गेलेत. त्यातून 1 कोटी 88 लाख 42 हजार 715 रुपये मिळाले आहेत. एका भोजन ताटासाठी साधारणता: 25 रुपये खर्च येतो. प्रसादलयाचा वार्षिक टर्न ओव्हर हा 33 कोटी रुपयांच्या वर आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ देश-विदेशातील भाविक आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींसह तब्बल दोन कोटी भाविकांनी या वर्षभरात साईदरबारी हजेरी लावली आहे त्या पैकी १ कोटी ६३ लाख भाविकांनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या अश्या साई संस्थान प्रसादालयात भोजन प्रसादाचा आस्वाद घेतला़ यात गेल्या वर्षापेक्षा नऊ लाखांची वाढ झाली आहे. एका वानरानेही आज या भोजनाचा अस्वाद घेतल्याच बघायला मिळालय....

VO_ शिर्डीतील दररोज जवळपास साठ हजाराच्या आसपास भाविक दर्शन घेतात तर शिर्डीच फ्लोटींग पॉपुलेशन हे दररोज एक लाखाच्या वर आहे साई दर्शनाला येणार्या बहुतांशी भाविकांसह शिर्डीत रोजीरोटी साठी आलेले अनेक जण येथे साई समस्थानच्या वतीने चालविल्या जाणार्या साई प्रसादालयात भोजण प्रसाद घेतात...साई संस्थानने उभारलेल्या प्रसादालयात एकाच वेळी पाच हजार भाविक भोजन करु शकतात या वतीरीक्त व्हिआय पी लोकांची ही बसण्याची पहील्या मजल्या वर वेगळी व्यवस्था आहे. साई संस्थान भक्तांनी अन्नदान म्हणुन दिलेल्या देणगीतुन भक्तांना मोफत जेवन दिल जात तर व्ही आय पी भोजन घेणार्या कजुन पन्नास रुपये शुल्क आकारल जात . दररोज हजारो लोक जेवन करतात त्यांना दोन भाज्या चपाती दाळ भात अस रुचक जेवन देण्यात येतय. दररोज सकाळी दहा ते रात्री दहा अस बारा तास अविरत भोजन येत सुरु असत या वर्षी तब्बल 1 कोटी 59 लाख 96 हजार 94 भाविकांनी मोफत भोजनाचा लाभ घेतलाय....

BITE - दिपक मुगळीकर मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान शिर्डी

VO_ साईबाबा संस्थान चालवत असलेल्या या प्रसादालयासाठी सौर ऊर्जोचा वापर करत मोठ्यै प्रमाणात होणार कार्बन उत्सर्जन थाबवल जातय या वर्षभरात प्रसादालयाला देणगी स्वरुपात 8 कोटीच्या रुपयांचे दान आलय तर 5 कोटी व्हि आय पी तीकीट तुन मिळालेत.37 लाख 68 हजार 543 विकले गेलेत हे पाकीट 5 असते त्याचा हिशोब 1 कोटी 88 लाख 42 हजार 715 रुपये मिळालेत एका भोजन ताटा साठी साधारणता 25 रुपये खर्च येतोय.प्रसादलयाचा वार्षिक टर्न ओव्हर हा 33 कोटी रुपयांच्या वर आहे....Body:mh_ahm_shirdi_sai prasadlay craud_31_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_sai prasadlay craud_31_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.