ETV Bharat / state

पवार आजोबा आणि थोरात वडिलांमुळे आजचा विजय - सुजय विखेंची प्रतिक्रिया - sharad pawar

माझा विजय पवार आजोब आणि थोरात वडिलांनमुळे झाला, अशी उपरोधात्मत टीका अहमदनगर दक्षिणचे विजयी उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. त्यांनी विजय मिळवल्यानंतर पवार आणि थोरात यांच्यावर शरसंधान साधले.

पवार आजोबा आणि थोरात वडिलांनमुळे आजचा विजय - सुजय विखेंची प्रतिक्रिया
author img

By

Published : May 23, 2019, 8:55 PM IST

अहमदनगर - माझा विजय पवार आजोबा आणि थोरात वडिलांमुळे झाला, अशी उपरोधात्मत टीका अहमदनगर दक्षिणचे विजयी उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. त्यांनी विजय मिळवल्यानंतर पवार आणि थोरात यांच्यावर शरसंधान साधले. माझ्या वडिलांनी आता लवकर भाजपमध्ये यावे, असे आवाहनही त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना केले आहे.

सत्कार समारभांत बोलताना सुजय विखे पाटील

अहमदनगर दक्षिणमध्ये आजच्या विजयानंतर डॉ. सुजय विखे पाटलांनी झालेल्या सत्कार सोहळ्यात शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यावर खरमरीत उपरोधिक टीका केली. प्रचारादरम्यान त्रास देणाऱ्यांचे लवकरच उट्टे काढले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. विजयाची खात्री होताच एका मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह भाजप-सेना आणि विखे समर्थक नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात घड्याळाला एकही 'काटा' शिल्लक राहणार नाही, असा इशाराही सुजय विखे यांनी दिला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटलांनी राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचा पराभव केला.

Intro:अहमदनगर- पवार आजोबा आणि थोरात वडिलांन मुळे आजचा विजय..-सुजय विखेंची पवार-थोरातांवर उपरोधिक टीका.. -वडिलांनी आता लवकर भाजपात यावे - सुजय यांनी केले राधाकृष्ण विखे यांना आवाहन..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
mh_ahm_vikhe_victory_meeting_2019_vij1_2019

अहमदनगर- पवार आजोबा आणि थोरात वडिलांन मुळे आजचा विजय..-सुजय विखेंची पवार-थोरातांवर उपरोधिक टीका.. -वडिलांनी आता लवकर भाजपात यावे - सुजय यांनी केले राधाकृष्ण विखे यांना आवाहन..

अहमदनगर- आजच्या विजया नंतर डॉ सुजय विखें यांनी झालेल्या सत्कार सोहळ्यात शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यावर खरमरीत उपरोधिक टीका करत प्रचारा दरम्यान त्रास देणार्यांचे लवकरच उट्टे काढले जाईल असा इशारा दिला. विजयाची खात्री होताच एका मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह भाजप-सेना आणि विखे समर्थक नेते व्यासपीठावर उपस्थित होते. विजयाचा आनंद डॉ सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांच्या चेहर्यावर यावेळी ओसंडून वाहत होता. त्यामुळे उस्फुर्त केलेल्या भाषणात सुजय यांनी पवार-थोरातांनी उमेदवारिस केलेल्या विरोधा बद्दल उपरोधिक टीका करताना आजोबा मुळे ही विजयाची संधी मिळाल्याचे सांगितले. मात्र त्याच वेळी निवडणूक काळात दिला गेलेल्या त्रासाचे उट्टे काढले जाईल, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात घड्याळाला एकही काटा शिल्लक राहणार नाही असा इशाराही देऊन टाकला..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.
Conclusion:अहमदनगर- पवार आजोबा आणि थोरात वडिलांन मुळे आजचा विजय..-सुजय विखेंची पवार-थोरातांवर उपरोधिक टीका.. -वडिलांनी आता लवकर भाजपात यावे - सुजय यांनी केले राधाकृष्ण विखे यांना आवाहन..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.