ETV Bharat / state

शिर्डी लोकसभा: लोखंडेंच्या प्रचारासाठी सुजय विखे मैदानात, कांबळेंच्या अडचणीत वाढ

नगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. २९ एप्रिलला शिर्डी लोकसभेसाठी मतदान होत आहे.

author img

By

Published : Apr 25, 2019, 1:31 PM IST

लोखंडेंच्या प्रचारासाठी सुजय विखे मैदानात

अहमदनगर - नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर दिग्गज नेत्यांनी आपला मोर्चा आता शिर्डी मतदारसंघाकडे वळवला आहे. नगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. २९ एप्रिलला शिर्डी लोकसभेसाठी मतदान होत आहे.

लोखंडेंच्या प्रचारासाठी सुजय विखे मैदानात,

अहमदनगर लोकसभा मतदानानंतर सुजय विखे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवारासाठी प्रचार करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सकाळपासून सुजय विखेंनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराला सुरुवात केली. आज आपल्या पहिले सभेला काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातून सुजय विखेंनी पहिल्या प्रचारसभेला सुरुवात केली. सुजय विखेंनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात लोखंडेच्या प्रचाराला सुरुवात केल्याने काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ अहमदनगर लोकसभा मतदाना नंतर आज युतीचे उमेदवार सुजय विखे शिर्डी लोकसभा मतदार संघाकडे वळले आहेत..आज सकाळ पासून सुजय विखे शिर्डी लोकसभेचे युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले आहे....

VO_ अहमदनगर लोकसभा मतदानानंतर सुजय विखे शिर्डी लोकसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवारासाठी प्रचार करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते..आज सकाळ पासून सुजय विखेंनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा प्रचाराला सुरुवात केली..आज आपल्या पहिले सभेला काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातुन सुरुवात केलीय..सुजय विखे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात लोखंडेच्या प्रचाराला सुरुवात केल्याने काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या अडचणीत वाढ झालेली पहिला मिळतेय....Body:25 April Shirdi Sujay Vikhe Conclusion:25 April Shirdi Sujay Vikhe
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.