ETV Bharat / state

कापूस व्यापाऱ्याचे 75 लाख रूपये लुटणारे आरोपी गजाआड.... - व्यापाऱ्याची लूट

कापूस व्यापाऱ्याची 75 लाखांची रक्कम लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी आज अटक केली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात 5 जुलै 2019 ला ही घटना घडली होती.

कापूस व्यापाऱ्याची  75 लाखांची रक्कम लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी आज अटक केली
author img

By

Published : Jul 28, 2019, 6:04 PM IST

अहमदनगर - श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये व्यापाऱ्याची 75 लाखांची रक्कम लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी आज अटक केली. त्यांच्याकडून 17 लाख 20 हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली.

कापूस व्यापाऱ्याची 75 लाखांची रक्कम लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी आज अटक केली
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात 5 जुलै 2019ला ही घटना घडली. 2 हजाराच्या नोटांच्या बदल्यात कमिशन घेऊन सुट्टे पैसे देण्याच्या कारणाने ही लुट झाली होती. कापूस व्यापारी चांगदेव पवार यांना 6 ते 7 व्यक्तीने तलवार व पिस्तुलीचा धाक दाखवून 75 लाखांना लुटले होते. याप्रकरणी पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली होती. तर यातील मुख्य आरोपीला दिल्ली येथील विमानतळावरून अटक करण्यात आली होती. आता या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी 2 वाहनांसह आणखी 6 आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या एकूण 16 झाली आहे. चोरी केलेले 75 लाख रुपये सचिन उदावंत, राहुल उदावंत (रा.राहुरी), सर्वेश प्रजापति (रा.जळगाव), शैलेश भंडारी (रा.शिरपूर), बिट्टु वायकर (रा.श्रीरामपूर), या 5 ते 6 आरोपींनी वाटून घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ गेल्या 5 जुलै रोजी श्रीरामपूर एम आडी सी मध्ये कापसाच्या व्यापार्याची 75 लाखांची रक्कम लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून 17 लाख 20 हजार रुपयांची रक्कमही हस्तगत करण्यात पोलीसांना यश आलय....

VO_अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एम आडी सी परीसरात 5 जुलै 2019 रोजी 2000 हजारांच्या नोटांच्या बदल्यात कमिशन घेवुन सुट्टे पैसे देण्याचा बहाणा करत कापसाचे व्यापारी चांगदेव पवार यांना 6 ते 7 इसमांनी, तलवार व पिस्तुलीचा धाक दाखवून 75 लाखांना लुटल्याचा प्रकार घडला होता,या प्रकरणी पोलिसांनी 10 आरोपिंना अटक केली होती ,तर यातील मुख्य आरोपीस दिल्ली येथील विमानतळावरून अटक करण्यात आल्या नंतर या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी 2 वाहनांसह आणखी 6 आरोपींना अटक केल्या नंतर आता एकूण 16 आरोपीना गजाआड घालण्यास पोलिसांना यश आले आहे...अटक केलेल्या आरोपींकडून 15 लाख 20 हजार हस्तगत करण्यात आले आहे....

BITE_ दिपाली काळे अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर विभाग

VO_या दरोड्या प्रकरणी चोरलेले 75 लाख रुपये सचिन उदावंत, राहुल उदावंत राहुरी,सर्वेश प्रजापिता जळगाव,शैलेश भंडारी शिरपूर,बिट्टु वायकर श्रीरामपूर, अश्या 5 ते 6 आरोपींनी वाटून घेतल्याची माहिती तपासात समोर आली पुढील तपास सुरु असल्याच पोलिस कडून सांगण्यात आले आहे....Body:MH_AHM_Shirdi_Thief Arrested_28_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Thief Arrested_28_Visuals_Bite_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.