ETV Bharat / state

'सर्वसामान्य नागपूरकरांनी केलेल्या अवस्थेमुळे पवारांना जळीस्थळी नागपूरकर गुंडच दिसतात'

कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी कोपरगावमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Oct 11, 2019, 11:05 PM IST

अहमदनगर - नागपूर गुंडाचे शहर असल्याचे पवार म्हणतात. मात्र, एका सर्वासमान्य नागपूरकराने पवारांची अशी अवस्था केली की, त्यांना जळीस्थळी नागपूरकर गुंडच दिसायला लागले, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारसाठी मुख्यमंत्र्यांनी कोपरगावमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.

सर्वसामान्य नागपूरकरानी केलेल्या अवस्थेमुळे पवारांना जळीस्थळी नागपूरकर गुंडच दिसतात

हे वाचलं का? - अनर्थ टळला!, हेलिकॉप्टर अपघातातून बचावले मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्रात आगामी सरकार हे युतीच येणार आहे. पुढील ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि खड्डे मुक्त करण्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. निळवंडे धरणाला या सरकारने मोठा निधी दिला आहे. त्यामुळे कोपरगावचा पाणी प्रश्न सोडवला. प्रत्येक धरणात १५ टक्के पाणी पिण्यासाठी राखीव असते. त्यामधूनच कोपरगावला पाणी दिले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या पाण्यातील एकाही थेंबाला हात लावणार नसल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यानी दिली. मात्र, राष्ट्रवादीचे कोपरगावातील उमेदवार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

हे वाचलं का? - कोल्हापुरात राजू शेट्टींना मोठा धक्का; स्वाभिमानीच्या काटेंसह तिघांचा भाजपप्रवेश

नाशिक, नगर विरुद्ध मराठवाडा, असा पाण्यासाठी नेहमी होणारा संघर्ष किती दिवस होऊ द्यायचा? त्यामुळे आता 168 टीएमसी पाणी टनेलच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात आणणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच 25 टीएमसीचा आराखडा तयार झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_महाराष्ट्रात आगामी सरकार हे युतीच येणार आहे पुढी पाच वर्षीच्या काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि खड्डे मुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव येथील जाहीर सभेत केलीय...नागपुर गुंडाच शहर झाल्याच पवार म्हणताय एका सर्वसामान्य नागपुर कराने पवारांची अशी अवस्था केली की पवारांना जळी स्थळी गुडच दिसायला लागल्याची टिकाही मुख्यमंत्र्यांनी केलीये....

VO_ कोपरगावच्या भाजपा आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची आज कोपरगावात जाहीर सभा झाली भाषणातुुन फडणवीस यांनी शरद पवारांचा चांगलाच समाचार घेतलाय शरद पवार नागपुरात गेलेत आणि हे मुख्यमंत्री काय म्हणताय मात्र नागपुर हे गुंडाच शहर झाल्याच म्हणताय पवारांची आणि त्यांच्या पक्षाची अशी अवस्था केली की त्यांनी जळी स्थळी आता नागपुरकर गुंड दिसायला लागले आहेत....

Sound BITE_-देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

VO_निळवंडे धरणाला या सरकारने मोठा निधी दिलाय. त्यामुळे कोपरगावचा पाणी प्रश्न सोडवलाय प्रतेक धरणात पंधरा टक्के पाणी पिण्यासाठी राखीव असते त्या तुनच कोपरगावला पाणी दिल जाणार आहे. शेतकर्यांच्या पाण्यातील एकही थेंबाला हात लावणार नसल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यानी देत मात्र राष्ट्रवादीचे कोपरगावातील उमेदवार शेतकर्याची दिशाभुल करत त्यांना न्यायालयात जाण्यास लावुन आडकाठी आणन्याच काम करत असल्याची टिकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे....

Sound BITE_ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

VO_नाशिक,नगर विरुध मराठवाडा असा पाण्यासाठी नेहमी होणारा संघर्ष किती दिवस होवु द्यायचा त्यामुळे आता मुख्यमंत्री 168 टि एम सी पाणी टनेलच्या माध्यमातुन गोदावरी खोर्यात पाणी आनत होणारी भांडणे कायमची संपवनार आहोत यातील
25 टि एम सी चा आराखडा तयार झाल्याच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलय....Body:mh_ahm_shirdi_koprgaon cm sabha_11_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_koprgaon cm sabha_11_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.