ETV Bharat / state

'ईडी'च्या नोटीसवरून एवढा आकांडतांडव का? चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना सवाल - raj thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'ईडी'च्या नोटीसवरून विधान परिषदेततील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदी, फडणवीस हे आकसबुद्धीने ईडीचा वापर करत असल्याच्या आरोप केला होता. त्या आरोपावर बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी विरोधक नोटीसवरून एव्हढे आकांडतांडव का करत आहेत, असा प्रतिप्रश्न केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे
author img

By

Published : Aug 22, 2019, 8:59 PM IST

अहमदनगर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) बजावण्यात आलेल्या नोटीसवरून चोहीकडून टीका होत आहे. तर, विरोधक नोटीसवरून एवढा आकांडतांडव का करत आहे असा प्रश्न राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित केला आहे.

'ईडी'च्या नोटीसवरून एवढा आकांडतांडव का? चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'ईडी'च्या नोटीसवरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदी, फडणवीस हे आकसबुद्धीने ईडीचा वापर करत असल्याच्या आरोप केला होता. त्या आरोपावर बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी विरोधक नोटीसवरून एव्हढे आकांडतांडव का करत आहे, असा प्रतिप्रश्न केला आहे. सरकार कुठल्याही आकसबुद्धीने काम करत नसून ईडीच्या नोटीसीचा संबंध नसल्याचे ते म्हणाले. नोटीस आली तर तिला पुराव्यानिशी सामोरे जाण्याचे सोडून विरोधकांनी उगाच आकांडतांडव करण्याचे सोडून द्यावे, धनंजय मुंडे यांना खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्याची सवय असल्याचा टोलाही बावनकुळे यांनी मुंडे यांना लगावला.

Intro:अहमदनगर- ईडी च्या नोटीसी वरून एव्हढे आकांडतांडव का? चंद्रशेखर बावनकुळेचां विरोधकांना सवाल.Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_bavankule_on_munde_bite_7204297

अहमदनगर- ईडी च्या नोटीसी वरून एव्हढे आकांडतांडव का? चंद्रशेखर बावनकुळेचां विरोधकांना सवाल.

अहमदनगर- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी च्या नोटीसी वरून विधान परिषदेत तील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मोदी,फडणवीस हे आकासबुद्धीने ईडीचा वापर करत असल्याच्या केलेल्या आरोपावर बोलताना राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधक नोटीसी वरून एव्हढे आकांडतांडव का करत आहे असा प्रतिप्रश्न केला आहे. सरकार कुठल्याही आकासबुद्धीने काम करत नसून ईडीच्या नोटीसीचा संबंध नसल्याचे ते म्हणाले. नोटीस आली तर तिला पुराव्यानिशी सामोरे जाण्याचे सोडून विरोधकांनी उगाच आकांडतांडव करण्याचे सोडून द्यावे, धनंजय मुंडे यांना खर्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्याची सवय असल्याचा टोलाही बावनकुळे यांनी मुंडें यांना लगावला..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- ईडी च्या नोटीसी वरून एव्हढे आकांडतांडव का? चंद्रशेखर बावनकुळेचां विरोधकांना सवाल.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.