ETV Bharat / state

Bus Burn Video : चालकाचे प्रसंगावधान अन्यथा... चंदनापुरी घाटात धावती बस जळून खाक - bus burn at Chandanpuri Ghat

संगमनेर तालक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात टेम्पो ट्रॅव्हलर बसने अचानक पेट ( burn the tempo traveler bus at Chandanpuri Ghat ) घेतला. या आगेत टेम्पो ट्रॅव्हलर बस जळुन खाक झाली. ही घटना शनिवार 28 मे रोजी सकाळी साडेसात ते पावणे आठ वाजेच्या दरम्यान घटना घडली आहे.

Bus Burn Video
चंदनापुरी घाटात धावती बस जळून खाक
author img

By

Published : May 28, 2022, 12:18 PM IST

Updated : May 28, 2022, 12:31 PM IST

अहमदनगर - संगमनेर तालक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात टेम्पो ट्रॅव्हलर बसने अचानक पेट ( burn the tempo traveler bus at Chandanpuri Ghat ) घेतला. या आगेत टेम्पो ट्रॅव्हलर बस जळुन खाक झाली. ही घटना शनिवार 28 मे रोजी सकाळी साडेसात ते पावणे आठ वाजेच्या दरम्यान घटना घडली आहे.

चंदनापुरी घाटात धावती बस जळून खाक

शिर्डीवरुन संगमनेर मार्गे भीमाशंकरला दहा प्रवासी घेऊन चाललेली बस ( क्रमांक एम एच 12 के आर 0434 ) ही शनिवारी सकाळी चंदनापुरी घाटात आली असता अचानक गरम झाली. चालकाच्या लक्षात येताच त्याने बस रस्त्याच्या बाजूला घेतली व प्रवाश्यांना बसमधून खाली उतरण्याची सुचना केली. त्याचदरम्यान बसने अचानक पेट घेतला. व थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. केवळ दैव बलवत्तर असल्याने तसेच चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, नारायण ढोकरे, पंढरीनाथ पुजारी यांसह हायवे प्रशासन घटनास्थळी पोहोचले. अग्नीशमन अग्नीशमन बंबाला पाचारण करुन ही आग आटोक्यात आणण्याचे काम केले. या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज विजय काकडे यांनी दिली आहे.

हेही वाचा - Indian Army Vehicle Accident : सातारच्या सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण, लडाखमध्ये सैन्यदलाचे वाहन नदीत कोसळून 7 जवानांचा मृत्यू

Last Updated : May 28, 2022, 12:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.