ETV Bharat / state

शिर्डी : मुळा नदीवरील साकूर-मांडवे पूल पाण्याखाली; पारनेर, संगमनेर तालुक्यांचा तुटला संपर्क

संगमनेर तालुक्यातील मांडवे पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुळा नदीवरील साकूर-मांडवे पूल पाण्याखाली
author img

By

Published : Aug 4, 2019, 7:14 PM IST

अहमदनगर - संगमनेर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा पाणलोटात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. तसेच जोरदार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. तर मुळा नदीवरील साकूर-मांडवे पूल पाण्याखाली गेल्याने पारनेर आणि संगमनेर तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.

मुळा नदीवरील साकूर-मांडवे पूल पाण्याखाली

संगमनेर तालुक्यातील मांडवे पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. साकूर-मांडवे पूल पाण्याखाली गेल्याने पारनेर आणि संगमनेर तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. कप पूल पाण्याखाली जाण्याची ही यावर्षी पहिलीच वेळ आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दुसरीकडे आढळा व म्हाळुंगी नद्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने देवठाण जवळील पूलावरून पाणी जात आहे. तर सिन्नर अकोले रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प आहे. दरम्यान, कासाराहून भंडारदरा धरणाकडे येणारा रस्ताही बंद आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ संगमनेर तालुक्यात जोरदार पावसाचा धडाका सुरू असल्याने मुळा पाणलोटात नवीन पाण्याची आवक वाढली आहे..धुवाँधार होत असलेल्या पावसामुळे मुळा नदी दूथडी वाहू लागली आहे.पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने मुळा नदीवरील साकूर-मांडवे पूल पाण्याखाली गेल्याने पारनेर आणि संगमनेर तालुक्याचा संपर्क तुटला आहे....

VO_संगमनेर तालुक्यातील मांडवे पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते..त्याचबरोबर सकाळपासून मुळा नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठी गर्दी केली आहे..पूल पाण्याखाली जाण्याची ही यावर्षी पहिलीच वेळ आहे..पुलाच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक थांबविण्यात आली आहे.अनूचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे...तर दुसरीकडे आढळा व म्हाळुंगी नद्घेयांनीही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने देवठाण जवळील पुलावरून पाणी आल्याने सिन्नर अकोले रस्ता पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूनी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान कासारा हुन भंडारदरा धरणाकडे येणारा रसेताही बंद झालाय.....Body:mh_ahm_shirdi_mula revier_4_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_mula revier_4_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.