ETV Bharat / state

MLA Babanrao Pachpute : उघड्यावर होणारे अंत्यसंस्कार होणार बंद; आ.पाचपुते यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र - Fund Of Rs 10 Lakh For A Crematorium

मुलभूत प्रश्नांपासून उपेक्षित असलेले श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण ( Bhingan village In Ahmednagar ) गाव सर्व तालुक्याला परिचित आहे. वीज, पाणी आणि रस्ते यापासून दूर राहिलेल्या या गावाला स्मशानभूमीसाठी व्हावी यासाठी निधी देण्याबाबत आमदार बबनराव पाचपुते ( MLA Babanrao Pachpute ) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले ( MLA Babanrao Pachpute Letter To Collector ) आहे.

MLA Babanrao Pachpute
भिंगाणला स्मशानभूमीसाठी दहा निधी मंजूर
author img

By

Published : Aug 5, 2022, 3:54 PM IST

Updated : Aug 5, 2022, 4:52 PM IST

अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण गावाला ( Bhingan village In Ahmednagar ) स्मशानभूमी नसल्यामुळे पावसामुळे दोनदा चितेला अग्नीडाग द्यावा लागला. ही बातमी ई टीव्ही भारताने प्रसारित केल्यानंतर माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव पाचपुते ( MLA Babanrao Pachpute ) यांनी तातडीने या गावाला आमदार स्थानिक विकास निधी स्मशानभूमीसाठी निधी मंजूर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले ( MLA Babanrao Pachpute Letter To Collector ) आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले पत्र - भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असतानाच अजूनही भयानक परिस्थिती या देशात आहे. एकीकडे गगनचुंबी इमारती आणि प्राण्यांसाठी ही अंत्यसंस्कारासाठी फाईव्ह स्टार सेवा उपलब्ध होत असते. तर एके ठिकाणी माणसाच्या मरणानंतरही त्याला मरण याताना सोसाव्या लागतात. असे चित्र अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण ( Bhingan village In Ahmednagar ) गावात पाहास मिळाले. ही बातमी प्रसारित केल्यानंतर माजी आदिवासी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आमदार स्थानिक विकास निधी स्मशानभूमीसाठी मंजूर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.

उघड्यावर होणारे अंत्यसंस्कार होणार बंद; आ.पाचपुते यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

चितेवर ताडपत्री धरून अंत्यविधी पार पाडला - अंकुश गुलाब गायकवाड या आदिवासी भिल्ल समाजाच्या ( Tribal Bhil Samaj ) इसमाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने कुटुंबावर आभाळ कोसळले. दुर्भाग्याची चरम सीमा काय असावी ? याचे जिवंत चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. मयत अंकुश गायकवाड यांचा अंत्यविधी करताना आलेल्या पावसामुळे चिता भिजण्याचा धोका निर्माण झाला. येथील ग्रामपंचायत असलेल्या चोराची वाडीने अंत्यविधीसाठी शेड उभा केला नाही. कोणतीही सुविधा नसल्याने अंत्यविधी ग्रामस्थांना उभ्या पावसात करावी लागली. तर अक्षरश चितेवर ताडपत्री धरून सर्व लोकांनी अंत्यविधी पार पाडला.

संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा दिला इशारा - भिंगाण गावाची ( Bhingan village ) लोकसंख्या 300 ते 400 हजार आहे. या गावात प्रामुख्याने 65 टक्के आदिवासी समाज आहे. या तालुक्याला एकाकाळी आदिवासी विकास मंत्रीपदही मिळाले होते. तरीही या गावात नागरी सुविधाचा पुरता बोजवारा उडालेला आहे. माजी आदिवासी मंत्री आणि विद्यमान आमदार बबनराव पाचपुते ( MLA Babanrao Pachpute ) यांनी तातडीने गावातील स्मशानभूमीसाठी दहा लाख रुपयाचा आमदार स्थानिक विकास निधी स्मशानभूमीसाठी मंजूर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. हा निधी लवकर उपलब्ध होवून गावात स्मशानभूमी बांधण्यासाठी दिला जाणार आहे. मात्र अद्यापही गावात प्रामुख्याने आरोग्य सेवा, लाईट सुविधा ,अंतर्गत रस्ते, पीण्याचे पाणी, अशा एकना अनेक समस्या आहेत. गाव अगदी विकासापासून कोसो दूर आहे. गावात लवकरात लवकर सुधारणा न झाल्यास संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन ( Sambhaji Brigade intense agitation ) छेडणार असल्याचा इशारा नानासाहेब शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा :Pune Suicide : एफटीआयआयमध्ये शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या; कारण अद्यापही अस्पष्ट

Last Updated : Aug 5, 2022, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.