अहमदनगर - कोपरगाव मतदार संघातील विकासासाठी सतत कार्यरत असणाऱ्या आशुतोष काळे यांना तिसऱ्यांदा कोरोनाची लागण (Ashutosh Kale is infected with corona ) झाली आहे. असून काळे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. त्यांना चांगले आरोग्य लाभावे व कोरोनातून त्यांची लवकर मुक्तता व्हावी व ते जनसेवेत पुन्हा रुजू व्हावे यासाठी ग्रामस्थांनी ग्रामदैवत महेश्वर ( Village deity Maheshwar Kopargaon )चरणी सामुहिक प्रार्थना करून महाआरती केली.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक तथा कोळपेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सूर्यभान कोळपे, उपसरपंच डॉ. प्रकाश कोळपे, सदस्य ज्ञानेश्वर हाळनोर, महेश कोळपे, गोरक्षनाथ कोळपे, शिवाजी कोळपे, विलास कोळपे, गोरख कोळपे, हनुमान कोळपे, सागर कोळपे, विजय कोळपे, विक्रम कोळपे, सुंदर कोळपे, सोमनाथ कोळपे, विठ्ठल कोळपे, सुरेश जाधव, सचिन कोळपे, लखन जाधव, राहुल कोळपे, रवी कोळपे, ज्ञानेश्वर हाके, प्रथमेश कोळपे, राहुल कुलकर्णी, दत्तू गोंडे, प्रभाकर चांडे, दिगंबर थोरात, विशाल कोळपे, दिलीप शेरमाळे, धर्मा कोळपे, काशिनाथ कोळपे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बांधव उपस्थित होते.
हेही वाचा : Vdarkamai Temple Shirdi : साईबाबांच्या व्दारकामाई मंदिराच्या दर्शन वेळेत बदल