ETV Bharat / state

जळगाव घरकुल घोटाळ्याचे तपास अधिकारी सिंधू यांचे अण्णांकडून अभिनंदन - IO

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल (सोमवार) पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांना गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.

इशू सिंधू यांंना गुलाबपुष्प देताना अण्णा हजारे
author img

By

Published : Sep 3, 2019, 9:49 AM IST

अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल (सोमवार) पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांना गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

जळगाव घरकुल घोटाळ्याचा तपास इशू सिंधू यांनी करून आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी सिंधू यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव आल्याचे बोलले जात आहे. मात्र, एका गुलाबा प्रमाणे काट्यात राहून सिंधू यांनी निर्भयपणे तपास केला आणि त्याचीच एक परिणीती म्हणून न्यायालयाने सर्व ४८ आरोपींना कठोर शिक्षा सुनावली असल्याच्या पार्श्वभूमीवर अण्णांनी काल इशू सिंधू यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.

जळगाव घरकुल घोटाळ्यात आरोपी असलेले सुरेश जैन यांनी अण्णांविरोधात अनेक पत्रकार परिषदा घेत आरोप केले होते. तर अण्णांनी पण या सर्व घोटाळ्याची चौकशी व्हावी यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. या पार्श्वभूमीवर प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने कारावास आणि मोठा आर्थिक दंड ठोठावला असल्याने अण्णांनी समाधान व्यक्त केले आहे.

Intro:अहमदनगर- जळगाव गृहकुल घोटाळ्याचा तपास करणारे इशू सिंधू यांचे अण्णांनी केले गुलाबपुष्प देऊन अभिनंदन..Body:अहमदनगर-राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_anna_meet_dsp__vij_7204297

अहमदनगर- जळगाव गृहकुल घोटाळ्याचा तपास करणारे इशू सिंधू यांचे अण्णांनी केले गुलाबपुष्प देऊन अभिनंदन..

अहमदनगर-जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज सोमवारी थेट अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांना एक गुलाबपुष्प देऊन मनस्वी अभिनंदन केले. जळगाव गृहकुल घोटाळ्याचा तपास इशू सिंधू यांनी करून आरोपीन विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी सिंधू यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव आल्याचे बोलले जातेय, मात्र एका गुलाबा प्रमाणे काट्यात राहून सिंधू यांनी निर्भयपणे तपास केला आणि त्याचीच एक परिणीती म्हणून न्यायालयाने सर्व 48 आरोपींना कठोर शिक्षा सुनावली असल्याच्या पार्श्वभूमीवर अण्णांनी आज इशू सिंधू यांची भेट घेत त्यांचे मनापासून अभिनंदन केले. जळगाव गृहकुल घोटाळ्यात आरोपी असलेले सुरेश जैन यांनी अण्णांविरोधात अनेक पत्रकार परिषदा घेत आरोप केले होते तर अण्णांनी पण या सर्व घोटाळ्याची चौकशी व्हावी यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. या पार्श्वभूमीवर प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने कारावास आणि मोठा आर्थिक दंड ठोठावला असल्याने अण्णांनी समाधान व्यक्त केले आहे..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.
Conclusion:अहमदनगर- जळगाव गृहकुल घोटाळ्याचा तपास करणारे इशू सिंधू यांचे अण्णांनी केले गुलाबपुष्प देऊन अभिनंदन..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.