ETV Bharat / state

अहमदनगर-शिर्डी मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात होणार मतमोजणी - prepared

शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण 15 लाख 84 हजार 303 मतदार असून यापैकी दहा लाख 22461 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. याची टक्केवारी 64.54 इतकी आहे.

अहमदनगर-शिर्डी मतमोजणीसाठी प्रशासनाने केली चोख तयारी
author img

By

Published : May 22, 2019, 9:48 PM IST

अहमदनगर- मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना कोण निवडून येणार याबद्दल मतदारांमध्ये मोठी उत्सुकता असतानाच दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची जय्यत आणि चोख तयारी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी नगर शहराजवळील नागापूर येथील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. गुरुवारी सकाळी ठीक ८ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरवात होणार असून जिल्हा निवडणूक शाखेने मतमोजणीची पूर्ण तयारी केली आहे.

अहमदनगर-शिर्डी मतमोजणीसाठी प्रशासनाने केली चोख तयारी

या तयारीच्या अनुषंगाने आज नियुक्त कर्मचाऱ्यांमार्फत रंगीत तालीम झाली. गुरुवारी प्रत्यक्षात होणाऱ्या मतमोजणीत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी प्रशासन पूर्ण काळजी घेताना दिसून येत आहे. शहरात एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक एकमध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. गोदाम क्रमांक तीन मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होईल. मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एकंदरीत पाहिले तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.

या मतदार संघ निहाय मतदान केंद्र आणि त्यांच्या मतमोजणीच्या फेऱ्या याप्रमाणे-

शेवगाव 365 मतदान केंद्र आणि 26 मतदान फेऱ्या

राहुरी 308 मतदार संघ आणि 22 मतदान फेऱ्या

पारनेर 365 मतदान केंद्र आणि 26 फेऱ्या

अहमदनगर 292 मतदान केंद्र आणि 21 फेऱ्या

श्रीगोंदा 345 मतदान केंद्र आणि 25 फेऱ्या

कर्जत-जामखेड 355 मतदान केंद्र आणि 26 फेऱ्या

याप्रमाणे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकुण मतदार 18 लाख 54 हजार 248 असून प्रत्यक्ष झालेले मतदान 11 लाख 91 हजार 521 म्हणजे टक्केवारीत 64.26 आहे.

मतमोजणी यंत्रणा-

अहमदनगर मतदार संघ मतमोजणी नियोजन मतमोजणी कक्षांची संख्या सहा मतमोजणी टेबल 84 टपाली मतपत्रिका मतमोजणी केबल एक मतमोजणी पर्यवेक्षक 84, मतमोजणी सहाय्यक 84, सूक्ष्म निरीक्षक 84, आकडेवारी एकत्रीकरणासाठी कर्मचारी 12, रॉ ऑफिसर 6, सिलिंग स्टाफ 36, शिपाई 120

शिर्डी लोकसभा मतदार संघ-

मतदान केंद्र आणि त्यांच्या मतमोजणीच्या फेऱ्या याप्रमाणे-

अकोले 308 मतदान केंद्र आणि 22 मतमोजणी फेऱ्या

,

संगमनेर 280 मतदान केंद्र आणि वीस मतमोजणी फेऱ्या

शिर्डी 273 मतदान केंद्र आणि वीस मतमोजणी फेऱ्या

, कोपरगाव 270 मतदान केंद्र आणि वीस मतमोजणीच्या फेऱ्या

श्रीरामपूर 310 मतदान केंद्र आणि 23 मतमोजणीच्या फेऱ्या,

नेवासा 269 मतदान केंद्र आणि वीस मतमोजणीच्या फेऱ्या

शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण 15 लाख 84 हजार 303 मतदार असून यापैकी दहा लाख 22461 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. याची टक्केवारी 64.54 इतकी आहे.

शिर्डी मतदार संघातील मतमोजणी नियोजन - मतमोजणी कक्षांची संख्या सहा, मतमोजणी टेबल 84, टपाली मतपत्रिका मतमोजणी टेबल एक, मतमोजणी पर्यवेक्षक 84, मतमोजणी सहाय्यक 84, सुष्म निरीक्षक 84 आकडेवारी एकत्रीकरणासाठी कर्मचारी 12, रो ऑफिसर 6, सिलिंग स्टाफ 36, शिपाई 120

टपाली मतपत्रिका मोजणी करण्यासाठी नगर व शिर्डी या दोन्ही मतदार संघासाठी दोन उपजिल्हाधिकारी, 16 अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, आठ मतमोजणी पर्यवेक्षक, 16 मतमोजणी सहाय्यक, आठ सुष्म निरीक्षक, आकडेवारी एकत्र करण्यासाठी चार कर्मचारी व दोन शिपाई नियुक्त करण्यात आले आहेत. नगर मतदारसंघासाठी 13 हजार 178 व शिर्डी मतदार संघासाठी 8,780 टपाली मतपत्रिका पाठवण्यात पाठवण्यात आल्या आहेत तर ई टी बी पी एस मार्फत नगर मतदारसंघातील 7,148 व शिर्डी मतदारसंघातील 2,676 मतदारांना मतपत्रिका पाठवण्यात आल्या आहेत.

298 राखीव कर्मचारी-

मतमोजणी करताना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास या ठिकाणी राखीव कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. निवडणूक जिल्हा शाखेने यासाठी 298 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. यामध्ये 72 मतमोजणी पर्यवेक्षक, 72 मतमोजणी सहाय्यक, 80 सूक्ष्म निरीक्षक व बहात्तर शिपाई असे राखीव कर्मचारी असणार आहेत.

Intro:अहमदनगर- अहमदनगर-शिर्डी मतमोजणीसाठी प्रशासनाने केली चोख तयारी..

Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- अहमदनगर-शिर्डी मतमोजणीसाठी प्रशासनाने केली चोख तयारी..

अहमदनगर- मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना कोण निवडून येणार याबद्दल मतदारांमध्ये मोठी उत्सुकता असतानाच दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची जय्यत आणि चोख तयारी केली आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ असून या दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी नगर शहराजवळील नागापूर येथील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. उद्या सकाळी ठीक आठ वाजल्यापासून ह्या मतमोजणीला सुरवात होणार असून जिल्हा निवडणूक शाखेने मतमोजणी ची पूर्ण तयारी केली आहे. या तयारी च्या अनुषंगाने आज बुधवारी नियुक्त कर्मचाऱ्यांमार्फत रंगीत तालीम होत असून उद्या प्रत्यक्षात होणाऱ्या मतमोजणीत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी प्रशासन पूर्ण काळजी घेताना दिसून येत आहे. शहरात एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक एक मध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघाची मतमोजणी होणार असून गोदाम क्रमांक तीन मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होईल. मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एकंदरीत जर पाहिलं तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदार संघ निहाय मतदान केंद्र आणि त्यांच्या मतमोजणीच्या फेऱ्या याप्रमाणे-
-शेवगाव 365 मतदान केंद्र आणि 26 मतमोजणी फेऱ्या
-राहुरी 308 मतदार संघ आणि 22 मतदान फेऱ्या
-पारनेर 365 मतदान केंद्र आणि 26 फेऱ्या
-अहमदनगर 292 मतदान केंद्र आणि 21 फेऱ्या
-श्रीगोंदा 345 मतदान केंद्र आणि 25 फेऱ्या
-कर्जत-जामखेड 355 मतदान केंद्र आणि 26 फेऱ्या
याप्रमाणे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ एकुण मतदार 18 लाख 54 हजार 248 असून प्रत्यक्ष झालेले मतदान 11 लाख 91 हजार 521 टक्केवारी 64.26

मतमोजणी यंत्रणा-
अहमदनगर मतदार संघ मतमोजणी नियोजन मतमोजणी कक्षांची संख्या सहा मतमोजणी टेबल 84 टपाली मतपत्रिका मतमोजणी केबल एक मतमोजणी पर्यवेक्षक 84 मतमोजणी सहाय्यक 84 सूक्ष्म निरीक्षक 84 आकडेवारी एकत्रीकरणासाठी कर्मचारी 12 रॉ ऑफिसर 6 सिलिंग स्टाफ 36 शिपाई 120

शिर्डी लोकसभा मतदार संघ-
मतमोजणीच्या फेऱ्या याप्रमाणे-
-अकोले 308 मतदान केंद्र आणि 22 मतमोजणी फेऱ्या
-संगमनेर 280 मतदान केंद्र आणि वीस मतदान फेऱ्या
-शिर्डी 273 मतदान केंद्र आणि वीस मतमोजणी फेऱ्या
-कोपरगाव 270 मतदान केंद्र आणि वीस मतमोजणीच्या फेऱ्या -श्रीरामपूर 310 मतदान केंद्र आणि 23 मतमोजणीच्या फेऱ्या -नेवासा 269 मतदान केंद्र आणि वीस मतमोजणीच्या फेऱ्या

-शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण 15 लाख 84 हजार 303
मतदार असून यापैकी दहा लाख 22461 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे ही टक्केवारी 64.54 इतकी आहे
शिर्डी मतदार संघ मतमोजणी नियोजन मतमोजणी कक्षांची संख्या सहा, मतमोजणी टेबल 84, टपाली मतपत्रिका मतमोजणी टेबल एक, मतमोजणी पर्यवेक्षक 84, मतमोजणी सहाय्यक 84, सुष्म निरीक्षक 84.. आकडेवारी एकत्रीकरणासाठी कर्मचारी 12, रो ऑफिसर 6, सिलिंग स्टाफ 36, शिपाई 120.

टपाली मतपत्रिका मोजणी करण्यासाठी नगर व शिर्डी या दोन्ही मतदार संघासाठी दोन उपजिल्हाधिकारी, 16 अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, आठ मतमोजणी पर्यवेक्षक, 16 मतमोजणी सहाय्यक, आठ सुष्म निरीक्षक. आकडेवारी एकत्र करण्यासाठी चार कर्मचारी व दोन शिपाई नियुक्त करण्यात आले आहेत नगर मतदारसंघासाठी 13 हजार 178 व शिर्डी मतदार संघासाठी 8,780 टपाली मतपत्रिका पाठवण्यात पाठवण्यात आल्या आहेत तर ई टी बी पी एस मार्फत नगर मतदारसंघातील 7,148 व शिर्डी मतदारसंघातील 2,676 मतदारांना मतपत्रिका पाठवण्यात आल्या आहेत.

298 राखीव कर्मचारी-
मतमोजणी करताना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास या ठिकाणी राखीव कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. निवडणूक जिल्हा शाखेने यासाठी 298 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. यामध्ये 72 मतमोजणी पर्यवेक्षक, 72 मतमोजणी सहाय्यक, 80 सूक्ष्म निरीक्षक व बहात्तर शिपाई असे राखीव कर्मचारी असणार आहेत.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- अहमदनगर-शिर्डी मतमोजणीसाठी प्रशासनाने केली चोख तयारी..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.